TMC Thane Recruitment 2023| नर्स पदांची ठाणे महानगपालिका अंतर्गत भरती, निवड मुलाखतीद्वारे होणार.

Thane TMC Recruitment 2023

TMC Thane Recruitment 2023: छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आस्थापनेवरील “नर्स” पदांची भर्ती ठाणे महानगरपालिका अंतर्गत होणार असून एकूण 100 रिक्त पदे आहेत. पात्र असलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजार राहवे. मुलाखतीची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे. ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये परिचारिका ( नर्स) या पदांसाठी भरती केली जाणार आहे. ज्यांचे शिक्षण 12वी + GNM किंवा B.Sc नर्सिंग कोर्स पूर्ण केलेला आहे अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. कोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी संबंधित भरती करिता असणाऱ्या सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी आणि अर्ज करावा. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

TMC Thane Recruitment 2023

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

  1. पद संख्या : 100 जागा
  2. पदाचे नाव : परिचरिका ( नर्स )
  3. नोकरी ठिकाण : ठाणे.
  4. शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
  5. वयोमर्यादा : खुला प्रवर्ग – 40 वर्षे
    • मागास प्रवर्ग 45 वर्षे
  6. मुलाखतीचे ठिकाण : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभगृह,स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी , ठाणे
  7. मुलाखत तारीख : 22 नोव्हेंबर 2023
  8. संपूर्ण माहितीसाठी जाहिरात PDF पहावी.
  9. अधिकृत वेबसाईट
  10. Fee : नाही
  11. निवड प्रकिया : मुलाखती

संपूर्ण माहितीसाठी जाहिरात PDF पहावी

  • पदाचे नाव : परिचरिका ( नर्स )
  • पद संख्या : 100 जागा

Educational Qualification TMC Thane Recruitment 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
परिचरिका ((नर्स ) B.sc GNM महारष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची , उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण ( H.S.C)
महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल ची नोंदणी असणे आवश्यक
महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल ची जनरल नर्सिंग व मिडवाईफरी पदविका
शासकीय /निमशासकीय /स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थे कडील नर्स/ मिड वाइफ/ परीचारिका / स्टाफ नर्स या कामाचा किमान 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
ठेन महानगर पालिका अधिनिस्त परीचर्या प्रशिक्षण संस्थेकडून सुधारित जनरल नर्सिंग व मिडवाईफ किंवा बी. एससी ( नर्सिंग ) पूर्ण केलेल्या उमेदवारास प्राधान्य. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
Salary Details :
पदाचे नाव पगार
परिचरिका ( नर्स ) 30000/-

Important Document for Thane TMC Recruitment 2023

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो/सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला

अ‍धिक माहिती :

अर्ज पद्धती: इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

उमेदवारांनी सर्व कागद प्रत्र / प्रमाण पत्र मुलाखतीच्या वेळी दोन प्रतीमध्ये स्वयंसाक्षांकित / प्रमाणित करून सादर करावीत. जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक पात्रता व अनुभवाची पूर्तता करणे आवश्यक आहे.

ठाणे महानगरपालिका छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात /रुग्णालयात तसेच कोव्हिड – 19 कालावधीमध्ये ठाणे महानगरपालिका परिचारिका म्हनून सेवा दिलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.

How to Apply Thane TMC Recruitment 2023

निवड प्रकिया पुढील प्रमाणे

  1. या भरतीची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. जाहिराती मध्ये असलेली शैक्षणिक अर्हता धारण करत नसलेले उमदेवार मुलाखतीसाठी अपात्र ठरविण्यात येतील.
  3. शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना मुलाखत प्राधान्य दिले जाईल.
  4. पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे.
  5. मुलाखत तारीख : 22 नोव्हेंबर 2023.
  6. उमेदवारांची निवड करताना उमेदवारांच्या अर्जमधील गुणवतेनुसार गुणांकन पद्धतीने निवड केली जाते. निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती द्वारे केली जाईल त्यामध्ये विषयाला अनुसरून वस्तुनिष्ठ प्रश्न असतील.
  7. शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक. तसेच प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  8. अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  9. अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  10. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  11. अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  12. अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.

Download PDF जाहिरात



English

TMC Thane Recruitment 2023

TMC Thane Recruitment 2023;Thane Municipal Corporation has published recruitment of the 2023 for 100 Posts. There are vacant available in this recruitment of posts Nurse . Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. Last date of Interview 22 November 2023

Total post : 100 post

Requirement Details : TMC Thane Recruitment 2023

Educational Qualification: 12th, GNM, B.sc Nursing and 03 years Experience.

Job Location: Thane

Selection Mode : Interview

Interview Address: Arvind Krishnaji Pednse Auditorium, Standing Committee Auditorium, 3rd floor administrative Building, Sersenani General Arun Kumar vaidya Marg, Chandanwadi Pachpakhadi, Thane

Interview Date : 22 November 2023 ( 11.00 am)

Advertisement : click here

TMC Thane Recruitment 2023 Some general information for about Thane mahanagarpalika vacancy 2023

  • Eligibility:  Generally, candidates should have completed their graduation or post-graduation in the relevant field from a recognized university or institute. The eligibility criteria for Thane Municipal Corporation recruitment vary depending on the position applied for.
  • Selection Process: Candidates who clear the written test are called for an interview. he written test consists of objective-type questions related to the field of the position applied for. 
  •  Admit Card:  Candidates must download and take a printout of the admit card to appear for the examination.
  • Posts : Thane municipal corporation is published Advertisement for Chatrapati Shivaji Maharaj and Rajiv Gandhi medical collage staff Recruitment 2023. Such as positions medical Officers, Staff Nurse, ANM, Pharmacist, Lab technician, and more posts.
  • Application Process: Interested candidates can apply for TMC Thane Recruitment 2023 online on website. Candidate can pay the fee online through credit card, debit card, and other net banking.
How to Apply TMC Thane Recruitment 2023

How to Apply :

  • Apply Offline for above recruitment
  • Candidates should have read the all information care fully before applying
  • Please attached required documents while applying
  • Please apply before the last date of application
  • Candidates must present for interview on given address
  • Please read the given PDF advertisement for more details

Download PDF Notification

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.