THDC Bharti 2024|THDC इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती ! आजच अर्ज करा

THDC Bharti 2024

THDC Bharti 2024;इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मध्ये एकूण 100 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती ट्रेनी इंजिनिअर या पदासाठी केली जाणार आहे. या पदांच्या भरतीसाठी मुख्यतः विषय असणार आहेत सिव्हिल इंजिनिअर, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रूमेंटेमशन हे असणार आहेत.शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2024 आहे.

THDC Bharti 2024

THDC Bharti 2024

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 100 पदे

पदाचे नाव : ट्रेनी इंजिनिअर

वयोमर्यादा : 30 वर्षापर्यंत

  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST)- 05 वर्षे सुट
  • ख़ुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (GEN/OBC) – 03 वर्षे सुट

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)मागास परवर्गातील उमेदवारांसाठी

निवड प्रकिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावविषयपद संख्या
ट्रेनी इंजिनिअरसिव्हिल इंजिनिअर, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रूमेंटेमशन100

Educational Qualification for THDC Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल)Full time B.E/B.Tech/ B.Sc(Engg.) in relevant Discipline from recognized University or Institute recognized be appropriate statutory authority in India with not than 60% marks.
ट्रेनी इंजिनिअर ( मेकॅनिकल)Full time B.E/B.Tech/ B.Sc(Engg.) in relevant Discipline from recognized University or Institute recognized be appropriate statutory authority in India with not than 60% marks.
ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)Full time B.E/B.Tech/ B.Sc(Engg.) in relevant Discipline from recognized University or Institute recognized be appropriate statutory authority in India with not than 60% marks.
ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रूमेंटेमशन)Full time B.E/B.Tech/ B.Sc(Engg.) in relevant Discipline from recognized University or Institute recognized be appropriate statutory authority in India with not than 60% marks.

Important Document for THDC Bharti 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो/सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • सक्रिय मोबाईल नंबर/ ईमेल आयडी

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : मुलाखती आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. दहावी आणि बारावीचे गुण विचारात घेतले जातील.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क :

  • ख़ुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (GEN/OBC)- रु. 600/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST/PWD) – फि नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2024 आहे.

How to apply for THDC Bharti 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाइट

ऑनलाईन अर्ज करा

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

THDC Bharti 2024

THDC Bharti 2024; THDC India Limited has published recruitment of 2024 for 100 Posts. There are various subject vacant available in this recruitment of posts Trainee Engineer ( Civil, Electrical, Mechanical, Electronics & Instrumentation). Candidates should read the all instructions care fully before applying. Please provide the valid Information If information is duplicated or wrong information the application will be rejected. Candidates must have upload require document while applying. Candidates must have apply before the last date of application, if application received after the given date application will be not accepted. Last date of Application 29 March 2024

Total Post : 100 Posts

Post Name : Trainee Engineer

Age Limit : Upto 30 years

  • GEN/OBC – 03 Years Relaxation , SC/ST – 05 Years Relaxation

Educational Qualification : As per requirement of the post

Selection Process : Interview

Post Name & Details :

Post NameVacancies
Trainee Engineer 100
Educational Qualification for THDC Recruitment 2024

Educational Qualification :

Post Name Educational Qualification
Trainee Engineer (Civil)Full time B.E/B.Tech/ B.Sc(Engg.) in relevant Discipline from recognized University or Institute recognized be appropriate statutory authority in India with not than 60% marks.
Trainee Engineer (Electrical)Full time B.E/B.Tech/ B.Sc(Engg.) in relevant Discipline from recognized University or Institute recognized be appropriate statutory authority in India with not than 60% marks.
Trainee Engineer (Mechanical )Full time B.E/B.Tech/ B.Sc(Engg.) in relevant Discipline from recognized University or Institute recognized be appropriate statutory authority in India with not than 60% marks.
Trainee Engineer (Electronics & Instrumentation)Full time B.E/B.Tech/ B.Sc(Engg.) in relevant Discipline from recognized University or Institute recognized be appropriate statutory authority in India with not than 60% marks.

Important Documents :

  • Age Proof
  • Educational Qualification Certificate
  • Caste Certificate
  • Course Certificate
  • Active Email id /Mobile no
  • Aadhar Card/Pan card
  • Photograph/ Signature

Job Location : All India

Application Mode : Online

Fee : Gen/OBC – Rs. 600/-, SC/ST/PWD – No Fee

Last date of Application : 29 March 2024

How to Apply for THDC Bharti 2024

How to apply :

  • Candidates should read the all instructions care fully before the last date
  • Candidates Must have upload required documents while applying
  • Interested and eligible candidates can apply online
  • Please read the given advertisement care fully for more details

Download PDF Notification

Official Website

Online Apply : Click Here

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.