UPSC CAPF Bharti 2024|केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत रिक्त पदांची भरती ! ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा

UPSC CAPF Bharti 2024

UPSC CAPF Bharti 2024 UPSC CAPF Bharti 2024;रिक्त जागांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 506 रिक्त पदे आहेत ती भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जे उमेदवार पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक उत्तम संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज … Read more