UIIC AO Recruitment 2024|250 रिक्त जागांसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती ! अर्ज सुरू
UIIC AO Recruitment 2024 UIIC AO Recruitment 2024; 250 रिक्त जागांसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती होणार आहे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत “प्रशासकीय अधिकारी ( स्केल I)” पदासाठी भरती केली जात आहे. यासाठी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेले उमेदवार जे सध्या नोकरीच्या शोधात आहेत. अशा उमेदवारांसाठी एक उत्तम संधी मिळणार आहे. … Read more