THDC Bharti 2024|THDC इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती ! आजच अर्ज करा

THDC Bharti 2024

THDC Bharti 2024 THDC Bharti 2024;इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मध्ये एकूण 100 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती ट्रेनी इंजिनिअर या पदासाठी केली जाणार आहे. या पदांच्या भरतीसाठी मुख्यतः विषय असणार आहेत सिव्हिल इंजिनिअर, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स … Read more