SSC MTS Bharti 2024|स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी निघाली मोठी भरती!आजच अर्ज करा

SSC MTS Recruitment 2024

SSC MTS Bharti 2024 SSC MTS Bharti 2024;स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी निघाली मोठी भरती. या भरती मध्ये एकूण 8326 रिक्त पदे आहेत. या पदांच्या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज कसा करावा या संबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे. मल्टी टास्किंग स्टाफ … Read more