RRB JE Bharti 2024|भारतीय रेल्वे अंतर्गत विविध 7951 जागांसाठी मोठी भरती जाहिरात प्रकाशित! असा करा अर्ज

RRB JE Bharti 2024 RRB JE Bharti 2024;भारतीय रेल्वे अंतर्गत विविध जागांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 7951 रिक्त जागा आहेत. त्या भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मेटलर्जीकल सुपरवाईजर, केमिकल सुपरवाईजर, ज्युनिअर इंजिनिअर, केमिकल आणि मेटलर्जीकल असिस्टंट, डेपो मटेरियल अधीक्षक अशा … Read more