RITES Apprentice Recruitment 2023: 257 रिक्त पदांची रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्व्हिस ली. अंतर्गत भरती, अर्ज सुरू
RITES Apprentice Recruitment 2023 RITES Apprentice Recruitment 2023: “पदवीधर अप्रेंटीस, डिप्लोमा अप्रेंटीस, ट्रेड अप्रेंटीस “या रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्व्हिस लिमिटेड अंतर्गत होणार आहे. एकूण 257 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारानी भरती संबंधित मूळ जाहिरात … Read more