NTRO Recruitment 2024| 74 रिक्त पदांची राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थे अंतर्गत भरती! आजच अर्ज करा

NTRO Recruitment 2024 NTRO Recruitment 2024; “सायंटिस्ट B” या पदाची भरती केली जाणार आहे. ही भरती राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था यांच्या अंतर्गत होणार आहे. या भरती मध्ये एकूण 74 रिक्त पदे भरण्यात येणार असून पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. … Read more