NCL Recruitment 2024| 150 रिक्त पदांची नॉर्थर्न कोल्फिल्ड लिमिटेड अंतर्गत भरती सुरू! आताच अर्ज करा

NCL Recruitment 2024

NCL Recruitment 2024 NCL Recruitment 2024;150 रिक्त पदांची नॉर्थर्न कोल्फिल्ड लिमिटेड अंतर्गत भरती सुरू झाली आहे. दहावी उत्तीर्ण आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आणि जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत त्यांनी ह्या संधीचा लाभ घ्यावा. “साहाय्य फॉरमेन” या पदांची भरती केली जाणार आहे. या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more