Nagpur Fire Department Bharti 2023: 350 रिक्त पदांची नागपूर अग्निशमन दलाच्या अंतर्गत भरती|लगेच अर्ज करा!

Nagpur Fire Department Bharti 2023 Nagpur Fire Department Bharti 2023: पदवी धारकांसाठी एक उत्तम संधी मिळणार आहे. “सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी, चालक- यंत्रचालक, उप अग्निशमन अधिकारी, फिटर कम ड्रायव्हर, अग्निशामक विमोचक” यापदांची भरती होणार आहे ही भरती नागपूर अग्निशमन दलाच्या अंतर्गत होणार आहे. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची … Read more