MahaGenco Recruitment 2024|महानिर्मिती औष्णिक वीज केंद्र अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू! त्वरित अर्ज करा

MahaGenco Recruitment 2024

MahaGenco Recruitment 2024 MahaGenco Recruitment 2024;महानिर्मिती औष्णिक वीज केंद्र अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 15 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये खाण व्यवस्थापक, सहाय्यक खाण, इलेक्ट्रिक पर्यवेक्षक, सर्वेक्षक, सुरक्षा अधिकारी, खाण सिरदार ओव्हर मॅन, अशा विविध रिक्त पदांची भरती … Read more