Indian Army Recruitment 2023| पदवीधारकांना उत्तम संधी भारतीय आर्मी अंतर्गत नवीन रिक्त पदांची भरती | त्वरित अर्ज करा

Indian Army Recruitment 2023 Indian Army Recruitment 2023 : “वॉशरमन,CSBO, कुक , S/वाला, मेसेंजर,चौकीदार” या पदांची भरती भारतीय आर्मी अंतर्गत भरती प्र्क्रिया सुरु झाली आहे. त्यामध्ये एकूण 16 रिक्त पदे भरण्यात येणार असून पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑफलाईन अर्ज करण्याची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे. उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहितीसाठी … Read more