DPS DAE Recruitment 2023| 62 रिक्त पदांची अणुऊर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनालयात भरती; अर्ज करा
DPS DAE Recruitment 2023 DPS DAE Recruitment 2023; पदवी धारकांसाठी एक उत्तम संधी मिळणार आहे. “ज्युनिअर पर्चेस असिस्टंट (JPA), ज्युनिअर स्टोअर कीपर (JSK)” यापदांची भरती होणार आहे. ही भरती अणुऊर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनालय अंतर्गत होणार आहे. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 … Read more