Central Railway Recruitment 2024|मध्य रेल्वे अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांची मोठी भरती जाहिरात प्रकाशित! असा करा अर्ज

Central Railway Recruitment 2024 Central Railway Recruitment 2024;मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मध्ये एकूण 2424 रिक्त पदे भरण्यात येणार असून ती भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी असणारी शैक्षणिक अर्हता, आणि वयोमर्यादा व महत्वाची कागदपत्रे या संबंधित सर्व माहिती सविस्तर देण्यात आली … Read more