BMC Bharti 2024|बृहन्मंबई महानगरपालिका अंतर्गत पदवी धारकांसाठी विविध पदांची भरती ! असा करा अर्ज

BMC Bharti 2024

BMC Bharti 2024 BMC Bharti 2024; बृहन्मंबई महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 38 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मानव संसाधन समन्वय या पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयातील पदवी किंवा … Read more