BMC Bharti 2024|बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत निघाली मोठी नवीन भरती ! असा करा अर्ज
BMC Bharti 2024 BMC Bharti 2024;बृहन्मंबई महानगर पालिका अंतर्गत विविध पदांची महाभरती सुरू झाली आहे. या भरती मध्ये एकूण 690 रिक्त पदे असून ती भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जे उमेदवार पात्र आहेत अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या पदांच्या भरतीसाठी असणारी शैक्षणिक अर्हता आणि वयोमर्यादा व महत्वाची … Read more