BEL Recruitment 2024|भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती! त्वरित अर्ज करा

BEL Recruitment 2024

BEL Recruitment 2024 BEL Recruitment 2024;भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 517 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. ती पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षणार्थी अभियंता या पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही B.E/ … Read more