AIATSL Recruitment 2024|AI एअरपोर्ट सर्व्हिसेस अंतर्गत विविध जागांसाठी मुलाखती द्वारे मोठी भरती सुरू झाली आहे! आजच अर्ज करा

AIATSL Recruitment 2024

AIATSL Recruitment 2024 AIATSL Recruitment 2024;AI एअरपोर्ट सर्व्हिसेस अंतर्गत विविध रिक्त पदासाठी नवीन भरती केली जाणार आहे. या भरती मध्ये एकूण 603 रिक्त पदे आहेत ती भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये ग्राहक सेवा कार्यकारी, कनिष्ठ अधिकारी तांत्रिक, कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी, हँडीमन, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटीलिटी एजेंट आणि … Read more