SSC Selection Posts Recruitment 2024|SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती जाहिरात प्रकाशित!आजच करा अर्ज

SSC Selection Posts Recruitment 2024

SSC Selection Posts Recruitment 2024;SSC स्टाफ सेलेक्शन कमिशन अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 2049 रिक्त जागा असून त्या भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयातील पदवी असणार आहे. यासाठी भरतीची मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरती मध्ये “वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ड्राफ्टसमन, हिंदी टंकलेखक, प्रयोगशाळा परिचर, उप रेंजर ग्रंथपाल, स्टोअर लिपिक, तंत्रज्ञ, कॅन्टीन अटेंडट, विभाग ग्रेड दोन, तीन, कनिष्ठ अनुवादक, कनिष्ठ लेखापाल, स्टोअर कीपर, लोअर डीव्हिजन लिपिक, फार्मसिस्ट, फायरमन, मल्टी टास्किंग स्टाफ मिनिस्ट्रीयल, सीव्हील मोटर ड्रायव्हर ग्रेड, स्टेनोग्रफर, ड्रायव्हर, कन्फेक्शनर कम कूक, नर्सिंग ऑफिसर, सब एडिटर” अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली नसावी. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. जे उमदेवार सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत अशा उमदेवरानी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीच्या नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये कोठेही असू शकते. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरती ची निवड प्रक्रिया ही संगणक आधारित चाचणीच्या माध्यमातून होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी संबंधित भरतीचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. भरतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.

SSC Selection Posts Recruitment 2024

SSC Selection Posts Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 2049 पदे

पदाचे नाव : वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ड्राफ्टसमन, हिंदी टंकलेखक, प्रयोगशाळा परिचर, उप रेंजर ग्रंथपाल, स्टोअर लिपिक, तंत्रज्ञ, कॅन्टीन अटेंडट, विभाग ग्रेड दोन, तीन, कनिष्ठ अनुवादक, कनिष्ठ लेखापाल, स्टोअर कीपर, लोअर डीव्हिजन लिपिक, फार्मसिस्ट, फायरमन, मल्टी टास्किंग स्टाफ मिनिस्ट्रीयल, सीव्हील मोटर ड्रायव्हर ग्रेड, स्टेनोग्रफर, ड्रायव्हर, कन्फेक्शनर कम कूक, नर्सिंग ऑफिसर, सब एडिटर

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 03 वर्षे सूट
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 05 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती/ चाचणी

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ड्राफ्टसमन, हिंदी टंकलेखक, प्रयोगशाळा परिचर, उप रेंजर ग्रंथपाल, स्टोअर लिपिक, तंत्रज्ञ, कॅन्टीन अटेंडट, विभाग ग्रेड दोन, तीन, कनिष्ठ अनुवादक, कनिष्ठ लेखापाल, स्टोअर कीपर, लोअर डीव्हिजन लिपिक, फार्मसिस्ट, फायरमन, मल्टी टास्किंग स्टाफ मिनिस्ट्रीयल, सीव्हील मोटर ड्रायव्हर ग्रेड, स्टेनोग्रफर, ड्रायव्हर, कन्फेक्शनर कम कूक, नर्सिंग ऑफिसर, सब एडिटर2049

Educational Qualification for SSC Selection Posts Bharti 2024

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

  • शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून/ बॉर्डमधून दहावी/ बारावी / व पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा संबंधित शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट
  • पदवीचे प्रमाण पत्र
  • पासपोर्ट साईज फोटो/सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (GEN/OBC)- रु.100/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – (SC/ST/PWD)- फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.

How to Apply for SSC Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!