SSC CPO Bharti 2024
SSC CPO Bharti 2024; स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मध्ये एकूण 4187 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे त्या भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. “दिल्ली पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक” या पदांची भरती केली जाणार आहे. या पदांच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयातील पदवी शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ मधून केलेली असावी. उमदेवार पदवीधर किंवा संबंधित विषयातील शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेले आहेत असे उमदेवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे.
SSC CPO Bharti 2024
तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 4187 पदे
पदाचे नाव : दिल्ली पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक
वयोमर्यादा : 20 ते 25 वर्षे
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (GEN/OBC)- 03 वर्षे सूट
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST ) 05 वर्षे सूट
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
निवड प्रकिया : मुलाखती
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
दिल्ली पोलिस | 186 |
केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक | 4001 |
Educational Qualification for SSC CPO Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
दिल्ली पोलिस | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. |
केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. |
Important Document for SSC CPO Bharti 2024
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- खेळाडू आरक्षण पात्र असल्याचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो/सही
- ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
- शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
- सक्रिय मोबाईल नंबर / ई – मेल आयडी
अधिक माहिती :
अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते. उमेदवाराचे नागरिकत्व भारतीय असावे
निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते. निवड प्रक्रिया ही संगणक आधारित चाचणी असेल या चाचणी मधे तर्क्षक्ती, सामान्य बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि सामान्य जागरूकता, प्रमाणात्मक योग्यता, या विभागांचा समावेश असणार आहे.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज शुल्क :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (GEN/OBC) – रु. 100/-
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST ) – फि नाही
परीक्षा : 9, 10 आणि 13 मे 2024 आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024
How to Apply for SSC CPO Bharti 2024
अर्ज कसा करावा :
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
- अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
- नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!
ENGLISH
SSC CPO Bharti 2024
SSC CPO Bharti 2024; Staff Selection Commission has published recruitment of 2024 for 4187 Posts. There are various vacant available in this recruitment of posts Sub Inspector in Delhi Police, Central Armed Police Forces. Candidates should read the all Instructions care fully before applying. Candidates have must upload require documents while applying. Educational qualification of this recruitment candidates have must passed Bachelors degree from recognized university or Equivalent. Last date of Application 28 March 2024
Total Post : 4187
Post Name : Sub Inspector in Delhi Police, Central Armed Police Forces
Age Limit : 20 to 25 Years
- Gen/OBC – 03 Years Relaxation, SC/ST – 05 Years Relaxation
Educational Qualification : As per Requirement of the Post
Selection Process : Examination & Interview
Post Name & Details :
Post Name | Vacancies |
---|---|
Sub Inspector in Delhi Police | 186 |
Central Armed Police Forces | 4001 |
Educational Qualification for SSC CPO Recruitment 2024
Educational Qualification :
Post Name | Educational Qualification |
---|---|
Sub Inspector in Delhi Police | Bachelors Degree from recognized university or Equivalent |
Central Armed Police Forces | Bachelors Degree from recognized university or Equivalent |
Important Document for SSC CPO Bharti 2024
Important Document :
- Age proof
- Domicle
- Educational Qualification Certificate
- Caste Certificate
- Photograph/ Signature
- Active Mobile Number/Email Id
Job Location : All India
Application Mode : Online
Fee : GEN/OBC – Rs. 100/- , SC/ST/Women – No fee
Exams date : 9,10 & 13 March 2024
Last date of Application 28 March 2024
How to apply for SSC CPO Bharti 2024
How to Apply :
- Apply Online for above recruitment
- Candidates should read the all instructions Care fully before applying
- Candidates have must upload the require document while applying
- Candidates Must be citizen of india
- Before submission of the online application, candidates must check through preview option that they chek have filled correct details in each field of the online application form
- Please provide correct details, if application information is duplicated application will be rejected
- Please read the given advertisement PDF Notification for more details
Online Apply : Click Here
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.