SBI SO Recruitment 2024|भारतीय स्टेट बँक अंतर्गत वविध रिक्त पदांची मोठी भरती सुरू! आजच अर्ज करा

SBI SO Recruitment 2024

SBI SO Recruitment 2024;भारतीय स्टेट बँक अंतर्गत वविध रिक्त पदांची मोठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 1040 रिक्त पदे आहेत ती भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांच्या भरतीसाठी असणारी शैक्षणिक अर्हता आणि वयोमर्यादा व महत्त्वाची कागदपत्रे या संबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित सर्व सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. या भरती चा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2024 आहे.

SBI SO Recruitment 2024

SBI SO Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पदाचे नाव : केंद्रीय संशोधन पथक, प्रकल्प विकास व्यवस्थापक, रिलेशनशिप मॅनेजर, VP वेल्थ, रिलेशन मॅनेजर (Team lead),रिजनल हेड, इंवेस्टमेंट स्पेशालिस्ट, इंवेस्टमेंट ऑफिसर

पद संख्या : 1040 पदे

वयोमर्यादा : 23 ते 45 वर्षा पर्यंत (सविस्तर माहिती साठी मूळ जाहिरात वाचावी)

  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST) – 05 वर्षे सूट
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (OBC) – 03 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
केंद्रीय संशोधन पथक (Support)02
केंद्रीय संशोधन पथक (Product Lead)02
प्रकल्प विकास व्यवस्थापक (Business)02
प्रकल्प विकास व्यवस्थापक (Technology)01
रिलेशनशिप मॅनेजर 273
VP वेल्थ 643
रिजनल हेड 06
रिलेशन मॅनेजर (Team lead)32
इंवेस्टमेंट स्पेशालिस्ट30
इंवेस्टमेंट ऑफिसर49

Educational Qualification for SBI SO Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
केंद्रीय संशोधन पथक (Support)उमेदवार पदवी आणि पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ( वाणिज्य/ फायनान्स/ अर्थशास्त्र/मॅनेजमेंट )
केंद्रीय संशोधन पथक (Product Lead)CA/CFA/MBA/PGDBM/PGDM 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
प्रकल्प विकास व्यवस्थापक (Business)MBA/PGDBM/PGDM 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
प्रकल्प विकास व्यवस्थापक (Technology)MMS/MBA/ME/PGDM/M.Tech/B.Tech/BE 04 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
रिलेशनशिप मॅनेजर शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
VP वेल्थ शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. 06 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
रिजनल हेड शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. 12 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
रिलेशन मॅनेजर (Team lead)शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. 08 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
इंवेस्टमेंट स्पेशालिस्टCA/CFA/MBA/PGDBM/PGDM 06 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
इंवेस्टमेंट ऑफिसरCA/CFA/MBA/PGDBM/PGDM 04 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

Important document for SBI SO Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

जागा : केंद्रीय संशोधन पथक, प्रकल्प विकास व्यवस्थापक, रिलेशनशिप मॅनेजर, VP वेल्थ, रिलेशन मॅनेजर (Team lead),रिजनल हेड, इंवेस्टमेंट स्पेशालिस्ट, इंवेस्टमेंट ऑफिसर

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क :

  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST/PWD/OBC) – कोणतेही शुल्क नाही
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (Gen/EWS)- रू 750/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2024 आहे.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

How to Apply for SBI SO Bharti 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

अर्ज ऑनलाईन

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!