SBI SCO Bharti 2024|भारतीय स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! असा करा अर्ज

SBI SCO Bharti 2024

SBI SCO Bharti 2024;भारतीय स्टेट बँक अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या साठी भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती मध्ये एकूण 150 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ट्रेड फायनान्स ऑफिसर या पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेची पदवी आणि संबंधित विषयातील प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. या संबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी संबंधित भरतीची सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ऑनलाईन करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे.

SBI SCO Bharti 2024

SBI SCO Bharti 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पदाचे नाव : ट्रेड फायनान्स ऑफिसर

पद संख्या : 150 पदे

वयोमर्यादा : 23 ते 32 वर्षे

  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती व चाचणी

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
ट्रेड फायनान्स ऑफिसर150 पदे

Educational Qualification for SBI SCO Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ट्रेड फायनान्स ऑफिसरशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. IIBF द्वारे फोरेक्स मध्ये प्रमाणपत्र असावे आणि 02 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

पदवीधर किंवा संबंधित विषयातील शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेले आहेत असे उमदेवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.

Important document for SBI SCO Bharti 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • सही
  • पदवीचे प्रमाण पत्र
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

नोकरीचे ठिकाण : हैद्राबाद आणि कोलकाता

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (Gen/OBC) – रू 750/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST/PWD) – फी नाही

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

उमेदवारांनी लेखी परीक्षेस जाताना बँकेच्या अधिकृत वेबसाईट वरून प्रवेश पत्राची प्रत डाऊनलोड करून स्वतः सोबत घेऊन जाणे बंधनकारक राहील. याची दक्षता घ्यावी

अर्ज ऑनलाईन करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024

How to Apply for SBI SCO Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

अर्ज ऑनलाई

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!