SBI SCO Bharti 2024
SBI SCO Bharti; भारतीय स्टेट बँकेत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 130 रिक जागा असून त्या भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये “सहाय्यक व्यवस्थापक ( सुरक्षा विश्लेषक), उपव्यवस्थापक ( सुरक्षा विश्लेषक), व्यवस्थापक ( सुरक्षा विश्लेषक), सहाय्यक महव्यवस्थापक ( अनुप्रयोग सुरक्षा ), व्यवस्थापक ( क्रेडिट विश्लेषक)” अशा विविध पदांची भरती होणार आहे. जे उमदेवार संबंधित विषयातील पदवी प्राप्त केलेले आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. जे उमेदवार चांगल्या पगाराची नोकरी शोधत असतील आणि ज्यांचे बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न आहे अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे.या भरतीच्या नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये कोठेही असू शकते. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी. जे उमदेवार इच्छुक आणि पात्र असतील त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी दिलेल्या लिंकच्या माध्यमातून अधिकृत वेबसाईट वर अर्ज सबमिट करावा. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्विकारला जाणार नाही.अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे.
SBI SCO Bharti 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 130 पदे
पदाचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक ( सुरक्षा विश्लेषक), उपव्यवस्थापक ( सुरक्षा विश्लेषक), व्यवस्थापक ( सुरक्षा विश्लेषक), सहाय्यक महव्यवस्थापक ( अनुप्रयोग सुरक्षा ), व्यवस्थापक ( क्रेडिट विश्लेषक)
वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
---|---|
सहाय्यक व्यवस्थापक ( सुरक्षा विश्लेषक) | 30 वर्षापर्यंत |
उपव्यवस्थापक ( सुरक्षा विश्लेषक) | 35 वर्षापर्यंत |
व्यवस्थापक ( सुरक्षा विश्लेषक) | 38 वर्षापर्यंत |
सहाय्यक महव्यवस्थापक ( अनुप्रयोग सुरक्षा ) | 42 वर्षापर्यंत |
व्यवस्थापक ( क्रेडिट विश्लेषक) | 25 ते 35 वर्षे |
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
निवड प्रकिया : मुलाखती व परीक्षा
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
सहाय्यक व्यवस्थापक ( सुरक्षा विश्लेषक) | 23 |
उपव्यवस्थापक ( सुरक्षा विश्लेषक) | 51 |
व्यवस्थापक ( सुरक्षा विश्लेषक) | 03 |
सहाय्यक महव्यवस्थापक ( अनुप्रयोग सुरक्षा ) | 03 |
व्यवस्थापक ( क्रेडिट विश्लेषक) | 50 |
Educational Qualification for SBI SCO Bharti 2024
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
सहाय्यक व्यवस्थापक ( सुरक्षा विश्लेषक) | B.E /B.Tech( Computer Science / Computer Application / Information Technology/ Electronics/ Electronics & Telecommunications/ Electronics & Communications/ Electronics & Instrumentation) from recognized University or Institute. Or M.sc (Computer Science / M.sc ( IT) MCA From Government recognized University or institution only आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे |
उपव्यवस्थापक ( सुरक्षा विश्लेषक) | B.E /B.Tech( Computer Science / Computer Application / Information Technology/ Electronics/ Electronics & Telecommunications/ Electronics & Communications/ Electronics & Instrumentation) from recognized University or Institute. Or M.sc (Computer Science / M.sc ( IT) MCA From Government recognized University or institution only आणि 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे |
व्यवस्थापक ( सुरक्षा विश्लेषक) | B.E /B.Tech( Computer Science / Computer Application / Information Technology/ Electronics/ Electronics & Telecommunications/ Electronics & Communications/ Electronics & Instrumentation) from recognized University or Institute. Or M.sc (Computer Science / M.sc ( IT) MCA From Government recognized University or institution only OR M.tech ( Cyber Security / Information Security ) आणि 07 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे |
सहाय्यक महव्यवस्थापक ( अनुप्रयोग सुरक्षा ) | B.E /B.Tech( Computer Science / Electronics & Communications/ Information Technology/ Cyber Security) From Government recognized University or institution only OR M.tech ( Cyber Security / Information Security ) OR MCA/M.Sc (Computer Science) Msc IT From recognized university or Institute only 12 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे |
व्यवस्थापक ( क्रेडिट विश्लेषक) | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून MBA( Finance)/ PGDBM/ PGDBA/ MMS (Finance) / CA/ICWA/CFA 07 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
Important Documents for SBI SCO Bharti 2024
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो/सही
- ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
- शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
अधिक माहिती :
अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज शुल्क :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ( GEN/OBC/EWS)- रु. 750/-
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST/PWD)- फी नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे.
How to apply SBI SCO Recruitment 2024
अर्ज कसा करावा :
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
- अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
- नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
Important Links SBI SCO Bharti 2024
Download PDF जाहिरात :
PDF जाहिरात 01 : येथे क्लिक करा
PDF जाहिरात 02 : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज :
पद क्र.1 ते 4 : येथे क्लिक करा
पद क्र. 5 : येथे क्लिक करा
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!
ENGLISH
SBI SCO Bharti 2024
SBI SCO Bharti 2024; State Bank of India has published Recruitment of 2024 for 130 Posts. There are various vacant available in this recruitment of posts “Assistant Manager ( Security Analyst), Deputy Manager ( Security Analyst ) Manager ( Security Analyst) Assistant General Manager ( Application Security), Manager( Credit Analyst)“. Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. Last date of Application 04 March 2024
Total Post : 130
Post Name : Assistant Manager ( Security Analyst), Deputy Manager ( Security Analyst ), Manager ( Security Analyst), Assistant General Manager ( Application Security), Manager( Credit Analyst)
Age Limit :
Post Name | Age Limit |
---|---|
Assistant Manager ( Security Analyst) | 30 Upto Years |
Deputy Manager ( Security Analyst ) | 35 Upto Years |
Manager ( Security Analyst) | 38 Upto Years |
Assistant General Manager ( Application Security) | 42 Upto Years |
Manager( Credit Analyst) | 25 to 30 years |
Educational Qualification : As per requirement of the post
Selection Process : Interview & Exams
Post Name & Details :
Post Name | Vacancies |
---|---|
Assistant Manager ( Security Analyst) | 23 |
Deputy Manager ( Security Analyst ) | 51 |
Manager ( Security Analyst) | 03 |
Assistant General Manager ( Application Security) | 03 |
Manager( Credit Analyst) | 50 |
Educational Qualification For SBI SCO Bharti 2024
Educational Qualification :
Post Name | Educational Qualification |
---|---|
Assistant Manager ( Security Analyst) | B.E /B.Tech( Computer Science / Computer Application / Information Technology/ Electronics/ Electronics & Telecommunications/ Electronics & Communications/ Electronics & Instrumentation) from recognized University or Institute. Or M.sc (Computer Science / M.sc ( IT) MCA From Government recognized University or institution only |
Deputy Manager ( Security Analyst ) | B.E /B.Tech( Computer Science / Computer Application / Information Technology/ Electronics/ Electronics & Telecommunications/ Electronics & Communications/ Electronics & Instrumentation) from recognized University or Institute. Or M.sc (Computer Science / M.sc ( IT) MCA From Government recognized University or institution only |
Manager ( Security Analyst) | B.E /B.Tech( Computer Science / Computer Application / Information Technology/ Electronics/ Electronics & Telecommunications/ Electronics & Communications/ Electronics & Instrumentation) from recognized University or Institute. Or M.sc (Computer Science / M.sc ( IT) MCA From Government recognized University or institution only OR M.tech ( Cyber Security / Information Security ) |
Assistant General Manager ( Application Security) | B.E /B.Tech( Computer Science / Electronics & Communications/ Information Technology/ Cyber Security) From Government recognized University or institution only OR M.tech ( Cyber Security / Information Security ) OR MCA/M.Sc (Computer Science) Msc IT From recognized university or Institute only + 12 years Experience |
Manager( Credit Analyst) | Graduation in any Discipline From Recognized university or Institute Only MBA( Finance) / PGDBM/ PGDBA/ MMS (Finance) / CA/ICWA/CFA |
Important Documents :
- Age Proof
- Educational Qualification certificate
- Photograph & Signature
- Aadhar card/ Pan card/ Driving License
- Active E-mail Id , Mobile Number
Job Location : All India
Application Mode : Online
Last date of Application 04 March 2024
How to Apply SBI SCO Recruitment 2024
How to Apply :
- Apply Online for above recruitment
- Must upload required important document while applying
- If Information wrong & incomplete, application will be rejected
- Candidates should read the all information care fully before applying
- Please read given advertisement PDF for more details
Download Notification :
Notification 01 : Click Here
Notification 02 : Click Here
Apply Online:
Post no 1 to 4 : Click Here
Post no. 5 : Click Here
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.