SBI Clerk Recruitment 2024
SBI Clerk Recruitment 2024;भारतीय स्टेट बँक अंतर्गत भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) या पदासाठी भरती केली जाणार आहे. एकूण 13735 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. जे उमेदवार पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत अशा उमेदवारांना बँकेत नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. भरती मधील पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता आणि महत्त्वाची कागदपत्रे या संबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अर्जामध्ये कोणतीही माहिती खोटी किंवा अपूर्ण माहिती नसावी याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी. जर असे निदर्शनास आल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येतील. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2025 आहे.
SBI Clerk Recruitment 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पदाचे नाव : ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
पद संख्या : 13735 पदे
वयोमर्यादा : 20 ते 28 वर्षे
- मागास प्रवर्गातील उमेदवार(SC/ST)- 05 वर्षे सूट
- खुल्या प्रवर्गातील उमेदवार (General/OBC)- 03 वर्षे सूट
शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
निवड प्रकिया : मुलाखती
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) | 13735 |
Educational Qualification for SBI Clerk Bharti 2024
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) | उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. |
जे उमदेवार पदवीधर किंवा संबंधित विषयातील शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेले आहेत असे उमदेवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
Important Document for SBI Clerk Recruitment 2024
महत्वाची कागदपत्रे :
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
- पासपोर्ट साईज फोटो
- सही
- पदवीचे प्रमाण पत्र
भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
अर्ज पद्धती : उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते.
निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.
प्र्वेश पत्र : भारतीय स्टेट बँक लेखी परीक्षा प्रवेशपत्र हे पात्र उमेदवारांना बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर देईल जाते. उमेदवारांनी परीक्षा देताना प्रवेश पत्राची प्रिंट घेऊन जाणे आवश्यक आहे.
निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज शुल्क :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (General/OBC)- रू. 750/-
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST/PWD/ExSM) – कोणतेही शुल्क नाही
पूर्व परिक्षा : फेब्रुवारी 2025
मुख्य परीक्षा : मार्च/एप्रिल 2025
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2025
How to Apply for SBI Clerk Bharti 2024
अर्ज कसा करावा :
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
- दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
- नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!