SAIL Recruitment 2024
SAIL Recruitment 2024;स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत काही नवीन रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 314 रिक्त जागा असून त्या भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरती मध्ये नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये कोठेही असू शकते याचा दक्षता घ्यावी. या भरतीसाठी “ऑपरेशन कम टेक्निशियन ( ट्रेनी )” (OCTT) ( मेटॉलूर्जी, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इन्स्ट्रूमेटेमेशन, सिव्हिल, केमिकल, सिरॅमिक, इलेक्ट्रॉनिक्स ,कॉम्प्युटर IT, ड्राफ्ट्समन) अशा विविध रिक्त पदांची भरती होणार आहे. जे उमदेवार आपले शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात आहेत अशा उमेदवारांना एक उत्तम संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना काळजी पूर्वक वाचून घ्यावी.या पदांच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयातील पदवी असणार आहे.उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित भेटीच्या अधिकृत वेबसाईट वर भेट देऊन दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. खोटी किंवा बनावट माहिती पूर्वलायास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.
SAIL Recruitment 2024
तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 314 पदे
पदाचे नाव : ऑपरेशन कम टेक्निशियन ( ट्रेनी )”( मेटॉलूर्जी, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इन्स्ट्रूमेटेमेशन, सिव्हिल, केमिकल, सिरॅमिक, इलेक्ट्रॉनिक्स ,कॉम्प्युटर IT, ड्राफ्ट्समन)
वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे
- खुल्या परवर्गातील उमेवरांसाठी – 03 वर्षे सूट
- मागास परवर्गातील उमेदवारांसाठी – 05 वर्षे सूट
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
निवड प्रकिया : मुलाखती
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
ऑपरेशन कम टेक्निशियन ( ट्रेनी ) | 314 |
Educational Qualification for SAIL Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
ऑपरेशन कम टेक्निशियन ( ट्रेनी ) मेटॉलर्जी | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून दहावी उत्तीर्ण + 03 वर्षे मेटॉलर्जी इंजिनिअरिंग पदवी |
ऑपरेशन कम टेक्निशियन ( ट्रेनी ) इलेक्ट्रिकल | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून दहावी उत्तीर्ण + 03 वर्षे पूर्ण वेळ डिप्लोमा ( इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. |
ऑपरेशन कम टेक्निशियन ( ट्रेनी )मेकॅनिकल, | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून दहावी उत्तीर्ण + 03 वर्षे पूर्ण वेळ डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग. |
ऑपरेशन कम टेक्निशियन ( ट्रेनी ) इन्स्ट्रूमेटेमेशन | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून दहावी उत्तीर्ण + 03 वर्षे इन्स्ट्रूमेटेमेशन / इन्स्ट्रूमेटेमेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रूमेटेमेशन आणि कंट्रोल/ इन्स्ट्रूमेटेमेशन आणि ऑटोमेशन इंजिीअरिंग) इंजिनिअरिंग. |
ऑपरेशन कम टेक्निशियन ( ट्रेनी ) सिव्हिल | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून दहावी उत्तीर्ण + 03 वर्षे सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी |
ऑपरेशन कम टेक्निशियन ( ट्रेनी ) केमिकल | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून दहावी उत्तीर्ण + 03 वर्षे केमिकल इंजिनिअरिंग पदवी |
ऑपरेशन कम टेक्निशियन ( ट्रेनी ) सिरॅमिक | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून दहावी उत्तीर्ण + 03 वर्षे सिरॅमिक इंजिनिअरिंग पदवी |
ऑपरेशन कम टेक्निशियन ( ट्रेनी )इलेक्ट्रॉनिक्स , | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून दहावी उत्तीर्ण + 03 वर्षे इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रूमेटेमेशन ) इंजिनिअरिंग पदवी |
ऑपरेशन कम टेक्निशियन ( ट्रेनी ) कॉम्प्युटर IT | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून दहावी उत्तीर्ण + 03 वर्षे कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग |
ऑपरेशन कम टेक्निशियन ( ट्रेनी )ड्राफ्ट्समन | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून दहावी उत्तीर्ण + 03 वर्षे सिव्हिल इंजिनिअरिंग/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग/ मेकॅनिकल/ इंजिनिअरिंग |
Important documents for SAIL Bharti 2024
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो/सही
- ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
- शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
- सक्रिय ई – मेल आयडी / मोबाईल नंबर
अधिक माहिती :
अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.
निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग ( GEN/OBC/EWS) – रु. 500/- , मागास प्रवर्ग (SC/ST/PWD) – रु. – 200/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024
How to apply for SAIL Bharti 2024
अर्ज कसा करावा :
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
- खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
- नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!
ENGLISH
SAIL Recruitment 2024
SAIL Recruitment 2024; Steel Authority of India has published recruitment of 2024 for 314 Posts. There are vacant available in this recruitment of posts Operator- cum- Technician (Trainee) – (OCTT). Last date of application 0=
Total Post : 314
Post Name : Operator- cum- Technician (Trainee) – (OCTT).
Age Limit : 18 to 28 Years (OBC- 03 Years Relaxation, SC/ST- 05 Years Relaxation)
Educational Qualification : As per requirement of the Post
Selection Process : Interview
Post Name & Details :
Post Name | Vacancies |
---|---|
Operator- cum- Technician (Trainee) – (OCTT). | 314 |
Educational Qualification for SAIL Recruitment 2024
Educational Qualification :
Post Name | Educational Qualification |
---|---|
Operator- cum- Technician (Trainee) – (OCTT). | i) 10th Pass Diploma in Metallurgy/ Electrical/ Electrical & Electronics Engineering / Mechanical Engineering/ Instrumentation/ Instrumentation & Electronics/ Instrumentation & Control/ Instrumentation & Automation Engineering/ Chemical Engineering/ Ceramic Engineering/ Computer Science/ Information Technology Engineering/ Architectural Assistantship From Recognized University / Institution |
Important Documents :
- Age Proof
- Educational Qualification Certificate
- Caste Certificate
- Active email Id/ Mobile Number
Job Location : All India
Application Mode : Online
Fee : GEN/OBC/EWS – Rs. 500/-, SC/ST/PWD- Rs. 200/-
How to Apply for SAIL Bharti 2024
How to Apply :
- Apply Online for above recruitment
- Candidates should read the all information care fully before applying
- Candidates have must upload require document while applying
- Please read the given advertisement PDF care fully for more details
Apply Online : Click Here
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.