RRB Technician Bharti 2024
RRB Technician Bharti 2024;भारतीय रेल्वे अंतर्गत रिक्त पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मध्ये एकूण 14298 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ही भरती “टेकनिशियन” या पदासाठी केली जाणार आहे. जे उमदेवार पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित भरतीची जाहिरात सविस्तर वाचून घ्यावी. या भरती मध्ये असणारी पदे या संबंधित असणारी शैक्षणिक पात्रता आणि महत्वाची कागदपत्रे व वयोमर्यादा या संबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अर्ज करताना अर्जामध्ये कोणतीही अपूर्ण माहिती नसावी याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी. माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येतील. या भरती मध्ये निवड पद्धती मध्ये परीक्षा घेतली जाते. ही भरती ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2024 आहे.
RRB Technician Bharti 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 14298 जागा
पदाचे नाव : टेकनिशियन
वयोमर्यादा : पद क्र.1 – 18 ते 36 वर्षे , पद क्र.2 व 3- 18 ते 33 वर्षे
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (OBC) – 03 वर्षे सूट
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST)- 05 वर्षे सूट
शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
निवड प्रकिया : मुलाखती
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पदाचे नाव |
---|---|
टेकनिशियन ग्रेड I सिग्नल | 1092 |
टेकनिशियन ग्रेड III | 8052 |
टेकनिशियन ग्रेड III (Workshop & PUS) | 5154 |
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण ते पदवीधर असणार आहे. जे उमदेवार पदवीधर किंवा संबंधित विषयातील शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेले आहेत असे उमदेवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे
Educational Qualification for RRB Technician Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
टेकनिशियन ग्रेड I सिग्नल | उमेदवाराने शासइंजिअरिंग डिप्लोमा किंवा B.sc(Physics/electronics/Computer/Science/Information Technology/Instrumentation) |
टेकनिशियन ग्रेड III | उमेदवाराने शासन मान्यता प्राप्त बोर्ड मधून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि संबंधित ट्रेड मधून ITI (Plumber/Pattern Maker/Pipe Fitter/Moulder/Foundry man/Forger and Hear Treater/Carpenter/Mechanic Auto Electric and Electronic/ Crane Operator/Mechanic Motor Vehicle/Fitter ( Structural)/Wireman/Electronics mechanic/Mechanic Power Electronics / Mechanic diesel/Mechanic (Repair and maintenance heavy Vehicle/Tractor Mechanic/Mechanic Automobile( Advanced Diesel Engine/painter General/machinist(HT,LT Equipments and cable Jointing)/Electronics Mechanic/refrigeration and air Conditioning Mechanic/ Wireman/ Instrument Mechanic/Mechanic Mechatronics/Turner/Welder(Gas and Electric/Gas Cutter/Welder ( Structural)/Welder(pipe)/Welder(TIG/MIG) |
टेकनिशियन ग्रेड III (Workshop & PUS) | उमेदवाराने शासन मान्यता प्राप्त बोर्ड मधून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि संबंधित ट्रेड मधून ITI(Plumber/Pattern Maker/Pipe Fitter/Moulder/Foundry man/Forger and Hear Treater/Carpenter/Mechanic Auto Electric and Electronic/ Crane Operator/Mechanic Motor Vehicle/Fitter ( Structural)/Wireman/Electronics mechanic/Mechanic Power Electronics / Mechanic diesel/Mechanic (Repair and maintenance heavy Vehicle/Tractor Mechanic/Mechanic Automobile( Advanced Diesel Engine/painter General/machinist(HT,LT Equipments and cable Jointing)/Electronics Mechanic/refrigeration and air Conditioning Mechanic/ Wireman/ Instrument Mechanic/Mechanic Mechatronics/Turner/Welder(Gas and Electric/Gas Cutter/Welder ( Structural)/Welder(pipe)/Welder(TIG/MIG) |
Important Document for RRB Technician Bharti 2024
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
- पासपोर्ट साईज फोटो
- शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
- सही
उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.
निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.
परीक्षा : ऑक्टोंबर & डिसेंबर 2024
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज शुल्क :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (General/OBC/EWS)- रू 500/-
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST/ExSM) -रू. 250/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2024
How to Apply for RRB Technician Recruitment 2024
अर्ज कसा करावा :
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
- अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!