RPF Recruitment 2024|4660 रिक्त पदांची रेल्वे सुरक्षा दल अंतर्गत मोठी भरती सुरू! असा अर्ज करा

RPF Recruitment 2024

RPF Recruitment 2024; रेल्वे सुरक्षा दल अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मध्ये एकूण 4660 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. RPF सब इन्स्पेक्टर, RPF कॉन्स्टेबल अशा विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. जे उमदेवार पदवीधर किंवा संबंधित विषयातील शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेले आहेत असे उमदेवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.

RPF Recruitment 2024

RPF Recruitment 2024

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 4660 पदे

पदाचे नाव : RPF सब इन्स्पेक्टर, RPF कॉन्स्टेबल

वयोमर्यादा : पद क्र. 1- 20 ते 28 वर्षे , पद क्र. 2– 18 ते 28 वर्षे

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 03 वर्षे सूट
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी- 05 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
RPF सब इन्स्पेक्टर452
RPF कॉन्स्टेबल4208

Educational Qualification for RPF Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
RPF सब इन्स्पेक्टरशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे.
RPF कॉन्स्टेबलशासन मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास असणे आवश्यक आहे.

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो/सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • सक्रिय मोबाईल नंबर / ई – मेल आयडी

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

भारतीय रेल्वे बोर्डाच्या अंतर्गत भरती सुरू झाली आहे. रेल्वे ने प्रवास जास्त प्रमाणावर नागरिक करत आहेत. मुंबई सारख्या औद्यगिक शहरात रेल्वेने प्रवास जास्त प्रमाणावर नागरिक रोज करत असतात. रोजचा प्रवास आणि वाढती गर्दी पाहता प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे अंतर्गत सुरक्षा दल अंतर्गत भरती केली जाणार आहे. यामुळे प्रवाशांची सुरक्षा होण्यास मदत होईल.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – (GEN/OBC) – रु. 500/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – (SC/ST) – रु. 250/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024

How to Apply for RPF Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

RPF Recruitment 2024

RPF Recruitment 2024; Railway Protection force has published recruitment of 2024 for 4660 Post. There are various vacant available in this recruitment of posts RPF Sub Inspector, RPF Constable. Candidates should read the all instructions care fully before applying. Candidates have must upload the requirement document care fully. Please provide the valid details. If application information is duplicate, application will be rejected. Eligible and Interested candidates can apply online before the last date. Last date of application 14 May 2024

Total Post : 4660 Posts

Post Name : RPF Sub Inspector, RPF Constable

Age Limit :

  • RPF Sub Inspector- 20 to 28 Years
  • RPF Constable – 18 to 28 Years

Educational Qualification : As per requirement of the post

Selection Process : Examination & Interviews

Post Name & Details :

Post Name Vacancies
RPF Sub Inspector452
RPF Constable4208
Educational Qualification for RPF Bharti 2024

Educational Qualification :

Post Name Educational Qualification
RPF Sub InspectorGraduate from a recognized university in India
RPF Constable10the pass or Equivalent from recognized board by the government of India

Important Document for RPF Recruitment 2024

Important Documents :

  • Age Proof
  • Educational Qualification certificate
  • Aadhar Card/Pan card
  • Photograph/Signature
  • Active E-mail id/mobile number

Job Location : All India

Application mode : Online

Fee : Gen/OBC – Rs. 500/- , SC/ST/Female- Rs. 250/-

Last date of application 14 May 2024

Eligibility : Eligibility of the candidates will be provisional based on the details furnished by the candidates in the application. Candidates must satisfy themselves that they are eligible for the post. If at any stage of recruitment or thereafter it is found that any information furnished by the candidate in application

How to Apply for RPF Recruitment 2024

How to Apply :

  • Apply Online for above recruitment
  • Candidates should read the all instructions care fully before applying.
  • Candidate have must upload require documents while applying
  • Please Provide valid details
  • If application information is duplicate, application will be rejected
  • Please read the given advertisement pdf for more details

Download PDF Notification

Official Website

Online Apply : Click Here

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.