Pune University Recruitment 2024| 111 रिक्त जागा भरण्यासाठी सावित्री बाई फुले विद्यापीठ अंतर्गत भरती ! अर्ज करा

Pune University Recruitment 2024

Pune University Recruitment 2024; “प्राध्यापक , सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक “अशा विविध रिक्त पदांची सावित्री बाई फुले विद्यापीठ अंतर्गत भरती सुरू झाली आहे. या भरतीमध्ये एकूण 111 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या साठी पदानुसार पत्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती करिता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरतीमध्ये सर्व सविस्तर माहिती आणि तपशील देले जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी संबंधित भरती करिता असणाऱ्या सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी आणि अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.

Pune University Recruitment 2024

Pune University Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 111 पदे

पदाचे नाव : प्राध्यापक , सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक

अर्ज पद्धती : ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे

नोकरीचे ठिकाण : पुणे

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
प्राध्यापक32
सहयोगी प्राध्यापक32
सहाय्यक प्राध्यापक47

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्राध्यापकPh.D आणि 10 रिसर्च पब्लिकेशन्स , 10 वर्षे अनुभव किंवा Ph.D आणि 10 वर्षांचा अनुभव
सहयोगी प्राध्यापकसंबंधित पदव्युत्तर पदवी 55% गुणांसह / Ph.D / 07 रिसर्च पब्लिकेशन्स आणि 08 वर्षे अनुभव
सहाय्यक प्राध्यापकसंबंधित पदव्युत्तर पदवी 55 % गुणांसह आणि NET/SET किंवा. Ph.d

अर्ज शुल्क : खुल्या परवर्गातील उमेवरांसाठी ( GEN/OBC) – रु. 1000/- , मागास परवर्गातील उमेदवारांसाठी( SC/ST) – रु. 500/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Assistant Registrar, Administration- Teaching, Savitribai Phule Pune University, Pune -411007

अर्ज पोस्टाने पाठवण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024

Pune University Bharti 2024 How to apply

अर्ज कसा करावा :

  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत भरणे आवश्यक आहे
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • अर्ज सादर केल्यानंतर दिलेल्या मुदती परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • वरील भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करताना अर्जामध्ये फोटो आणि आणि सही किंवा अर्ज शुल्क भरणे यापैकी कोणतीही गोष्ट अपूर्ण नसावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

Pune University Recruitment 2024

Pune University Recruitment 2024; Savitribai Phule University Pune has published recruitment of 2024 for 111 posts. Professor, Associate Professor, Assistant Professor, Post available in this recruitment. Interested and Eligible Candidates can apply online before the last date of application. Candidates should read the all Instructions and Information care fully before applying. Last date of application 31 January 2024

Pune University Bharti 2024

Total Post : 111 Post

Post Name : Professor, Associate Professor, Assistant Professor

Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post

Application Mode : Online

Job Location : Pune

Post Name & Details :

Post Name Vacancies
Professor32
Associate Professor32
Assistant Professor47

Educational Qualification :

Post Name Educational Qualification
ProfessorPh. D, 10 Research publications+ 10 Years experience or Ph.d + 10 yearsexperience
Associate ProfessorA good Academic record Ph.D Degree Relevant discipline master degree at least 55% marks / 07 Research publications+ 08 Years Experience
Assistant ProfessorRelevant master degree with 55% marks NET/SFT OR Ph.D

Fee : OBC/GEN- Rs. 1000/-, SC/ST- Rs. 500/-

Last date of Application 31 January 2024

Last date for submission copy of application : 12 February 2024

Address : The Assistant Registrar, Administration- Teaching, Savitribai Phule Pune University, Pune -411007

Pune University Bharti 2024 How to Apply

  • Candidates should read the all instructions and information care fully before applying
  • Candidates must attached important document while applying
  • Interested and eligible candidate must fill the application from by the given date
  • If information is incomplete while applying, application will be rejected
  • Please read the given advertisement file care fully before applying for more details

Download PDF Notification

Apply Online : Click Here

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.