PNB Recruitment 2024
PNB Recruitment 2024; पंजाब नॅशनल बँक अंतर्गत मोठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती साठी एकूण 1025 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये “ऑफिसर – क्रेडिट, मॅनेजर – फोरेक्स, मॅनेजर – सायबर सेक्युरिटी, आणि सनियर मॅनेजर – सायबर सेक्युरीटी” अशा विविध पदांची भरती केली जाणार आहेत. जे उमदेवार CA, CFA, MBA आणि B.E, B.Tech उत्तीर्ण आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आली आहे. आणि ज्या उमेदवारांचे बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न आहे त्यांना ही एक उत्तम संधी मिळणार आहे.ज्या उमदेवरांचे शिक्षण पूर्ण आहे आणि जे नोकरीच्या शोधात आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. या भरती साठी जे उमेदवार पात्र आणि इच्छुक आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सुरू उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 07 फेब्रुवारी 2024 आहे. नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये कोठेही असू शकते. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित भरतीची संपूर्ण माहिती आणि सूचना काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण राहणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच भरतीच्या तपशील माहिती मध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्र जोडणे महत्वाचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024 आहे.
PNB Recruitment 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 1025 पदे
पदाचे नाव : ऑफिसर – क्रेडिट, मॅनेजर – फोरेक्स, मॅनेजर – सायबर सेक्युरिटी, आणि सनियर मॅनेजर – सायबर सेक्युरीटी
वयोमर्यादा : खुल्या प्रवर्ग- 03 वर्षे सूट , मागास प्रवर्ग- 05 वर्षे सूट
- ऑफिसर – क्रेडिट या पदासाठी वय 21 ते 28 वर्षे
- मॅनेजर – फोरेक्स या पदासाठी वय 25 ते 35 वर्षे
- मॅनेजर – सायबर सेक्युरिटी या पदासाठी वय 25 ते 35 वर्षे
- सनियर मॅनेजर – सायबर सेक्युरीटी या पदासाठी वय 27 ते 38 वर्षे
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
निवड प्रकिया : मुलाखती व लेखी परीक्षा
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | ग्रेड/स्केल | पद संख्या |
ऑफिसर – क्रेडिट | JMGS I | 1000 |
मॅनेजर – फोरेक्स | MMGS II | 15 |
मॅनेजर – सायबर सेक्युरिटी | MMGS II | 05 |
सनियर मॅनेजर – सायबर सेक्युरीटी | MMGS III | 05 |
PNB Bank Bharti 2024 Educational Qualification
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ऑफिसर – क्रेडिट | चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया मधून CA/CMA/(ICWA) किंवा CFA किंवा पूर्ण वेळ MBA किंवा डिप्लोमा पदवी किंवा समतुल्य सेपेशलाइझेशन कोणत्याही विद्यापीठ, संस्था किंवा AICTE/UGC किमान 60 % गुणांसह उत्तीर्ण |
मॅनेजर – फोरेक्स | पूर्ण वेळ MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये डिप्लोमा पदवी किंवा फायनान्स मधून समतुल्य स्पेशलायझेशन कोणत्याही विद्यापीठ, संस्था किंवा AICTE/UGC किमान 60 % गुणांसह उत्तीर्ण व 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे |
मॅनेजर – सायबर सेक्युरिटी | B.E / B.Tech कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन मधून पूर्ण वेळ पदवी किंवा शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून M.C.A किमान 60% गुणांसह उत्तीर्ण व 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे |
सनियर मॅनेजर – सायबर सेक्युरीटी | B.E / B.Tech कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन मधून पूर्ण वेळ पदवी किंवा शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून M.C.A किमान 60% गुणांसह उत्तीर्ण व 04 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे |
अर्ज पद्धती : ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज शुल्क :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (GEN/OBC)- रु. 1180/-
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST/PWD) रु. 59/-
PNB Recruitment 2024 Important Documents
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- जातीचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो/ सही
- ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
- शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
- कामाचा अनुभव असल्यास प्रमाणपत्र
अधिक माहिती :
जागा : ऑफिसर – क्रेडिट, मॅनेजर – फोरेक्स, मॅनेजर – सायबर सेक्युरिटी, आणि सनियर मॅनेजर – सायबर सेक्युरीटी
अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.
निकाल : बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.
अर्ज सुरु होण्याची तारीख 07 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024
PNB Recruitment 2024 How to Apply
अर्ज कसा करावा :
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- उमेदवाराकडे स्वतःचा ईमेल आयडी व चालू मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे
- दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!
ENGLISH
PNB Recruitment 2024
PNB Recruitment 2024; Panjab National Bank has Published recruitment of 2024 for 1025 Posts. There are various vacant There are various vacant available in this recruitment of posts “Officer- Credit, Manager- Forex, Manager- Cyber Security, Senior Manager- Cyber Security“. Candidates should read the all Information care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. Application will be start from 07 February 2024. Last date of Application 25 February 2024
Total Post : 1025 Posts
Post Name : Officer- Credit, Manager- Forex, Manager- Cyber Security, Senior Manager- Cyber Security
Age Limit : (GEN/OBC- 03 Years Relaxation, SC/ST – 05 Years Relaxation)
- Officer- Credit – 21 to 28 Years
- Manager- Forex – 25 to 35 Years
- Manager- Cyber Security – 25 to 35 Years
- Senior Manager- Cyber Security – 27 to 38 Years
Educational Qualification : As per requirement of the post
Selection Process : Written exams & Interview
Post Name & Details :
Post Name | Grade/Scale | Vacancies |
Officer- Credit | JMGS I | 1000 |
Manager- Forex | MMGS I | 15 |
Manager- Cyber Security | MMGS II | 05 |
Senior Manager- Cyber Security | MMGS III | 05 |
PNB Recruitment 2024 Educational Qualification
Educational Qualification
Post Name | Educational Qualification |
Officer- Credit | CA From Institute of Charted Accounts of India Or ICWA/CGA/MBA/PG Management |
Manager- Forex | Full time MBA or Post Graduate Diploma in Management + 02 Years Experience |
Manager- Cyber Security | Full time Degree in B.E/ B.Tech in Computer Science/ Information technology/ Electronics and Communication Engineering Or Full time MCA from any Recognized University /Collage/ Institute With Minimum 60% marks |
Senior Manager- Cyber Security | Full time Degree in B.E/ B.Tech in Computer Science/ Information technology/ Electronics and Communication Engineering Or Full time MCA from any Recognized University /Collage/ Institute With Minimum 60% marks |
Application Mode : Online
Job Location : All India
Fee : GEN/OBC/Other Category – Rs. 1180/- , SC/ST/PWD- Rs. 59/-
Important Documents :
- Photograph
- Signature
- Age Proof ( Birth Certificate)
- Educational Qualification Certificate
- Caste Disability Certificate
Application will be start from 07 February 2024
Last date of Application 25 February 2024
PNB Recruitment 2024 How to apply
How to Apply :
- Candidate should read the all Information care fully before applying
- Apply Online for above Recruitment
- Candidate are require to have active Email- Id and Mobile Number
- Please read the given advertisement PDF care fully for more details
Online Apply : Click Here
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.