PMC Bharti 2024
PMC Bharti 2024; पुणे महानगरपालिका अंतर्गत “कनिष्ठ अभियंता” (स्थापत्य) या पदांची भरती केली जाणार आहे. या भरती मध्ये एकूण 113 रिक्त जागा आहेत. या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवानकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.ज्या उमेदवारांनी स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्ण वेळ पदवी किंवा पदविका प्राप्त केलेली असेल अशा उमेदवारांना एक उत्तम संधी मिळणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2024 आहे.अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण राहणार नाही याची दक्षता घ्यावी. महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
PMC Bharti 2024
पद संख्या : 113 पदे
पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे ( मागास प्रवर्ग – 05 वर्षे सुट )
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे .
अर्ज पद्धती : ऑनलाईन
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 133 |
PMC Bharti 2024 Educational Qualification
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ अभियंता | स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतून मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी (पूर्ण वेळ )प्राप्त केलेली असावी |
नोकरीचे ठिकाण : पुणे
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग(Open/OBC)- रु.1000/- मागास प्रवर्ग (SC/ST)- रु. 900/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2024 आहे.
अधिक माहिती :
अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. रीक्षा ऑनलाईन पद्धतीने असणार आहे परीक्षेचे वेळापत्रक व दिनांक ही संबंधित अर्ज केलेल्या उमेदवारांना ईमेल द्वारे तसेच अधिकृत वेबसाईट वर जाहीर केले जाईल.
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा
- पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
- पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
- खेळाडू आरक्षण पात्र असल्याचा पुरावा
- नॉन क्रिमीलेयर प्रमाण पत्र
- वयाच्या पुराव्यासाठी जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र, हे ग्राह्य धरले जातील
- महिला उमेदवारानी त्यांच्या नावात काही बदल असल्यास ( लग्ना नंतरतेचे नाव ) त्यासंबंधित पुरावा कागद पत्र , विवाह नोंदणी दाखला जमा करणे आवश्यक आहे
PMC Recruitment 2024 How to apply
अर्ज कसा करावा :
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.
- शैक्षणिक अहर्ते संबंधित अवश्यक माहिती दिलेल्या क्रमाने नमूद करावी.
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- अर्ज भरण्याची प्रक्रिया ही उमेदवारांनी स्वतः करणे आवश्यक आहे
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
- उमेदवारास प्रकाशित केलेल्या जाहिरातीमध्ये एकपेक्षा अधिक पदासाठी अर्ज करावयाचा असेल तर अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज शुल्क भरणे बंधनकारक राहील
- आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!
ENGLISH
PMC Bharti 2024
PMC Bharti 2024: PMC Pune Municipal Corporation has published recruitment of 2024 for 113 posts. There are various vacant available in this recruitment of posts “Junior Engineer (Civil)” Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. Last date of Application 05 February 2024
PMC Bharti 2024
Total Posts : 113
Post Name : Junior Engineer (Civil)
Age Limit : 18 to 38 ( SC/ST- 05 Years Relaxation
Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post
Application Mode : Online
Post Name & Details :
Post Name | Vacancies |
Junior Engineer (Civil) | 113 |
Educational Qualification :
Post Name | Educational Qualification |
Junior Engineer (Civil) | Diploma/ Degree in Civil Engineering |
Fee : GEN/OBC/OPEN – Rs. 1000/-, SC/ST/RESERVED – Rs. 900/-
Job Location : Pune
PMC Recruitment 2024 How to Apply
How to Apply :
- Candidate should read the all instructions and Information care fully before applying
- Please read the given Advertisement care fully file for details
- Apply online for above recruitment
- Interested and eligible candidate must fill the application from by the given date
- Candidates must attached important document while applying
- Interested and eligible candidates can apply online for above recruitment
- If information is incomplete while applying, application will be rejected
- Please read the given advertisement file care fully before applying for more details
Online Apply : Click Here
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.