PGCIL Recruitment 2024|पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती ! त्वरित अर्ज करा

PGCIL Recruitment 2024

PGCIL Recruitment 2024;पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मध्ये प्रशिक्षणार्थी अभियंता या पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 435 रिक्त पदे असून ती भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीचा अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे. उमेदवारांनी अर्ज करताना नमूद केल्या प्रमाणे महत्वाची सर्व कागद पत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2024 आहे.

PGCIL Recruitment 2024

PGCIL Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी अभियंता (इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर सायन्स,सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स)

पद संख्या : 435 पदे

वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (OBC)- 03 वर्षे सूट
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST)- 05 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती व चाचणी

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती

प्रशिक्षणार्थी अभियंता – 435

शाखेनुसार सविस्तर

  • इलेक्ट्रिकल – 331
  • कॉम्प्युटर सायन्स – 37
  • सिव्हिल – 53
  • इलेक्ट्रॉनिक्स – 14

Educational Qualification for PGCIL Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

शाखाशैक्षणिक पात्रता
इलेक्ट्रिकलशासन मान्यता प्राप्त संस्थेतून विद्यापीठातून B.E/B.Tech/B.Sc मधून 60 गुणांसह इंगिनेरानिंग पदवी आणि GATE 2024
कॉम्प्युटर सायन्सशासन मान्यता प्राप्त संस्थेतून विद्यापीठातून B.E/B.Tech/B.Sc मधून 60 गुणांसह इंगिनेरानिंग पदवी आणि GATE 2024
सिव्हिलशासन मान्यता प्राप्त संस्थेतून विद्यापीठातून B.E/B.Tech/B.Sc मधून 60 गुणांसह इंगिनेरानिंग पदवी आणि GATE 2024
इलेक्ट्रॉनिक्सशासन मान्यता प्राप्त संस्थेतून विद्यापीठातून B.E/B.Tech/B.Sc मधून 60 गुणांसह इंगिनेरानिंग पदवी आणि GATE 2024

अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

Important document for PGCIL Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • पासपोर्ट साईज फोटो

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अधिक माहिती

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

अर्ज शुल्क :

  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST/PWD)- कोणतेही शुल्क नाही
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (Gen,OBC) – रू 500/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2024

अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.

How to apply for PGCIL Bharti 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

अर्ज ऑनलाईन

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!