PCMC Bharti 2024;65 रिक्त जागांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती! आजच अर्ज करा

PCMC Bharti 2024

PCMC Bharti 2024; पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. ज्या उमेदवारांचे शिक्षण वैद्यकीय क्षेत्रात झालेले आहे अशा उमेदवारांसाठी एक उत्तम संधी मिळणार आहे. या भरती मध्ये एकूण 65 रिक्त जागा आहेत. यामध्ये फिजिशीयन, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्र्रोग तज्ञ, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ञ,इएनटी तज्ञ, अशा विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. मेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. ही भरती प्रक्रिया मुलाखतीद्वारे केली जाईल त्यासाठी .पात्र आणि इच्छुक उमेदवारांना मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत आठवड्यातील दर बुधवारी सकाळी 11 वाजता घेतली जाणार आहे.

PCMC Bharti 2024

PCMC Bharti 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 65 पदे

पदाचे नाव : फिजिशीयन, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्र्रोग तज्ञ, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ञ,इएनटी तज्ञ,

निवड प्रक्रिया : मुलाखत

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
फिजिशीयन09
प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ09
बालरोग तज्ञ09
नेत्र्रोग तज्ञ09
त्वचारोगतज्ञ09
मानसोपचारतज्ञ10
इएनटी तज्ञ10
एकूण65

शैक्षणिक पात्रता :

फिजिशीयन : MD Medicine/ DNB

प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ : MD/MS Gyn/DGO/DNB

बालरोग तज्ञ : MD Pead/DCH/DNB

नेत्र्रोग तज्ञ : MS Ophthalmologist/DOMS

त्वचारोगतज्ञ : MD Skin/VD,DVD,DNB

मानसोपचारतज्ञ : MD Psychiatry/DPM/DNB

इएनटी तज्ञ : MS ENT/DORL/DNB

वयोमर्यादा :70 वर्षे

अर्ज शुल्क : नाही.

नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड

मुलाखतीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी – 411018

अधिक माहिती :

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि मुलाखत या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.

अर्ज पद्धती: इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता

निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि मुलाखतचे निकाल घोषित केले जातील.

PCMC Recruitment 2024 How to Apply :

अर्ज कसा करावा :

  1. उमेदवारांनी भरती संबंधित तपशील आणि माहिती काळजी पूर्वक वाचणे आवश्यक आहे
  2. ही भरती प्रक्रिया मुलाखती द्वारे केली जाणार आहे
  3. जे उमेदवार पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांनी संबंधित पत्यावर नमूद केलेल्या वेळेत हजर राहणे महत्त्वाचे आहे
  4. मुलाखत ही आठवड्यातील दर बुधवारी सकाळी 11 वाजता घेतली 4 आहे
  5. अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

PCMC Bharti 2024

PCMC Bharti 2024; PCMC Pimpri Chinchwad Municipal Corporation Integrated Health and Family wellfare Society has published recruitment for 65 Posts. There are various vacant available in this recruitment of posts “Physician, Obstetrics & Gynecologist, Pediatrician, Ophthalmologist, Dermatologist, Psychiatrist, ENT Specialist” Candidates should read the all Information and instructions care fully . Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate can attend interview . Interview schedule for this recruitment is Every Wednesday of the week. (Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2024)

Total : 65 Posts

Post Name : Physician, Obstetrics & Gynecologist, Pediatrician, Ophthalmologist, Dermatologist, Psychiatrist, ENT Specialist

Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post

Selection Process : Interview

Age Limit : 70 Years

Post Name & Details :

Post NameVacancies
Physician09
Obstetrics & Gynecologist09
Ophthalmologist09
Dermatologist09
Psychiatrist10
ENT Specialist10
Pediatrician09

Educational Qualification :

Physician : MD Medicine/ DNB

Obstetrics & Gynecologist : MD/MS Gyn/DGO/DNB

Ophthalmologist : MS Ophthalmologist/DOMS

Dermatologist : MD Skin/VD,DVD,DNB

Psychiatrist : MD Psychiatry/DPM/DNB

ENT Specialist : MS ENT/DORL/DNB

Pediatrician : MD Pead/DCH/DNB

Job Location : Pimpri Chinchwad

Fee No : No Fee

Interview Venue : Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bhavan, medical Department, 02nd Floor, Pimpri- 411018

PCMC Recruitment 2024 How to Apply

  • Candidates should must attached important documents
  • Apply Offline for above recruitment
  • Interview schedule for this recruitment is Every Wednesday of the week
  • Please read the given Advertisement care fully file for details

Download PDF Notification

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.