Oil India Recruitment 2024|दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ऑईल इंडिया कंपनीत नोकरीची संधी! असा करा अर्ज

Oil India Recruitment 2024

Oil India Recruitment 2024; “ग्रेड – III ‘या पदांची भरती ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत होणार आहे. या भरती मध्ये एकूण 421 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवाराचे शिक्षण शासन मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरती ची निवड प्रक्रिया ही संगणक आधारित चाचणीच्या माध्यमातून होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी संबंधित भरतीचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीमध्ये ज्यांचे ITI मेकॅनिकल डिझेल, फिटर, वेल्डर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, इलेक्ट्रीशयन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मोटर मेकॅनिक, प्लम्बर, वायरमन , कोर्स पूर्ण असतील त्यांनी अर्ज करावा. दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे.

Oil India Recruitment 2024

Oil India Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 421 पदे

पदाचे नाव : ग्रेड – III

वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे, खुला प्रवर्ग – 03 वर्षे सुट, मागास प्रवर्ग- 05 वर्षे सुट

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे.

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
ग्रेड – III 421

Oil India Bharti 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ग्रेड – III शासन मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक ( ITI मेकॅनिकल डिझेल, फिटर, वेल्डर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, इलेक्ट्रीशयन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मोटर मेकॅनिक, प्लम्बर, वायरमन )

नोकरीचे ठिकाण : आसाममधील दिब्रुगढ, तीनसुकीया, शिवसागर, चैरेदेव,आणि अरुणाचल परदेशातील चांगलांग जिल्हा

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग (GEN/OBC) रु. 200/- , मागास प्रवर्ग(SC/ST/PWD)- फि नाहि.

निवड प्रकिया : ऑनलाईन संगणक चाचणी

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे.

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

निवड प्र्क्रिया : ऑनलाईन संगणक चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात.जे उमेदवार जाहिरातीमध्ये नमूद केलेले पात्रता निकष पूर्ण करतात अशा उमेदवारांना CBT संगणक आधारित चाचणी साठी बोलावले जाते. या परीक्षे मध्ये ऑईल इंडिया लिमिटेड वरील काही प्रश्न व इंग्रजी भाषा आणि सामान्य ज्ञान / जागरूकता / तर्क,अंक गणित/ संख्यात्मक आणि मानसिक क्षमता, तांत्रिक ज्ञान व्यापार संबंधित अभ्यासक्रम असणार आहे.

निकाल : अधिकृत वेबसाईट वर ऑनलाईन संगणक चाचणी निकाल घोषित केले जातील.

Oil India Recruitment 2024 How to Apply

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

Oil India Recruitment 2024

Oil India Recruitment 2024; Oil India Limited has published Recruitment of 2024 for 421 Posts. There are various vacant available in this recruitment of posts “Various Trade Grade- III”. Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. Last Date of Application 30 January 2024

Total Post : 421

Post Name : Various Trade Grade- III

Application Mode : Online

Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post

Post Name & Details :

Post NameVacancies
Various Trade Grade- III421

Oil India Bharti 2024 Educational Qualification

Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Various Trade Grade- III10th Class from Recognized Board and (ITI/Mechanic Diesel, Fitter, Welder, Instrument Mechanic, Electrician, Electrical, Electronics Mechanic, Mechanic Motor Vehicle, Surveyor Trade, Plumber, Air Conditioner Technician, Wireman,) Trade Certificates are must.

Job Location : Dibrugarh, Tinsukia, Sivasagar, and Charaideo Districts In Assam and Changlang Districts in Arunachal Pradesh

Age Limit : 18 to 35 Years OBC- 03 Years Relaxation, SC/ST – 05 Years Relaxation

Selection Process : Computer Based Exam

Fee : General/ OBC- Rs. 200/- , SC/ST/EWS/PWD/ExSM- No Fee

Selection Method : The selection process shall consist of a Computer based Test CBT wherein the qualifying marks will be min 40% marks for SC/ST persons which benchmark Disabilities and min 50% marks for others. The question paper for computer based test CBT will consist of 3 sections aa detailed hereunder viz. 1)English Language & General Knowledge Awareness with some questions on Oil India

Important Documents :

  • Mobile no
  • Valid & active Email Id Educational Qualification certificate with marksheet
  • Photograph
  • Signature
  • Caste /category/ Domicile/EWS/ NOC
  • Age/ Address proof

Payment mode : Online Method/ Debit Card/ Credit Card/ Net Banking/UPI/ Cash Cards/ mobile Wallets/ Payment Gateway available on Official Website

Oil India Vacancy 2024 How to Apply

How to Apply :

  • Apply online for above recruitment
  • Candidates must attached important document while applying
  • Candidate should read the all instructions and Information care fully before applying
  • Please read the given Advertisement care fully file for details
  • Interested and eligible candidate must fill the application from by the given date
  • Interested and eligible candidates can apply online for above recruitment
  • If information is incomplete while applying, application will be rejected
  • Please read the given advertisement file care fully before applying for more details

Download PDF Notification

Online Apply : Click Here

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.