OICL Recruitment 2024|ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती! आजच अर्ज करा

OICL Recruitment 2024

OICL Recruitment 2024;ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये विविध जागांसाठी भरती सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये प्रशासकीय अधिकारी या पदांसाठी भरती केली जाणार असून पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयातील पदवी असणार आहे.शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 आहे.

OICL Recruitment 2024

OICL Recruitment 2024

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 100 पदे

पदाचे नाव : प्रशासकीय अधिकारी

वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी- 03 वर्षे सूट
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 05 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती, चाचणी

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
प्रशासकीय अधिकारी 100

Educational Qualification for OICL Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रशासकीय अधिकारी (Accounts/Actuarial/Engineer IT/Engineers/Doctors/legal )शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून 60% गुणांसह (55% SC/ST) B.com or MBA ( Finance) किंवा बॅचलर पदवी ( Statistics/ Mathematics/ Actuarial Science/ किंवा B.E/ B.Tech (Information Technology/ Computer Science/ Electronics & Communication ) किंवा M.E/ M.Tech ( Information Technology/ Computer Science/ Electronics & Communication) किंवा M.B.B.S/ BDS किंवा low मधून पदवी

Important Document for OICL Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो/ सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • सक्रिय मोबाईल नंबर / ई – मेल आयडी

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा : मे/ जून 2024

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ( OBC/EWS) – रु. 1000/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST) – रु. 250/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

How to Apply for OICL Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

अर्ज ऑनलाईन

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

OICL Recruitment 2024

OICL Recruitment 2024; The Oriental Insurance Company Limited has published Recruitment of 2024 for 100 Posts There are various vacant available in this recruitment of posts Administrative Officers (Scale -I) (Accounts/Actuarial/Engineer IT/Engineers/Doctors/legal ). Candidates should read the all Instructions care fully before applying. Candidates must have upload require documents while applying. Last date of application 12th April 2024

Total Post : 100 Posts

Post Name : Administrative Officers (Scale -I) (Accounts/Actuarial/Engineer IT/Engineers/Doctors/legal )

Age Limit : 21 to 30 Years

  • OBC- 03 Years Relaxation, SC/ST- 05 Years Relaxation

Educational Qualification : As per Requirement of the Post

Post Name & Details :

Post NameVacancies
Administrative Officers (Scale -I) (Accounts/Actuarial/Engineer IT/Engineers/Doctors/legal )100
Educational Qualification for OICL Bharti 2024

Educational Qualification :

Post Name Educational Qualification
Administrative Officers (Scale -I) (Accounts/Actuarial/Engineer IT/Engineers/Doctors/legal )B.Com with min 60% (55% for SC/ST) from a Recognized University Or MBA (Finance) from a Recognized University OR
Charted accountants From ICAI Or Cost and Management Accountant from The Institute of cost Accountants of India earlier known as Cost an Works Accountants (ICWAI) Or Bachelor’s degree ( Statistics/ Mathematics/ Actuarial Science with 60% marks
Or B.E./ B.Tech in Information Technology/ Computer Science/ Electronics & Communication Discipline with 60% from a Recognized University M.E/ M.Tech in Automobile/ Mechanical/ Electrical/ Civil/Chemical/ Power/ Industrial/Instrumentation Enginering
Or M.B.B.S / BDS from Recognized University
Or Graduate In Law with min 60% from a Recognized university

Important Documents for OICL Recruitment 2024

Important Documents :

  • Age Proof
  • Educational Qualification Certificate
  • Photograph/ Signature
  • Active E- Mail id/ Mobile Number

Candidates seeking age relaxation will be required to submit copies of necessary certificates and produce the original Certificates for verification at the time of interview and or any subsequent stage of recruitment process.

Job Location : All India

Exams dates : May/ June 2024

Fee : OBC/EWS – Rs. 1000/-, SC/ST- 250/-

Last date of application 12th April 2024

How to Apply for OICL Recruitment 2024

How to Apply :

  • Apply Online for above Recruitment
  • Candidates should read the all Instructions care fully before applying
  • Candidates must have upload require documents while applying.
  • Interested and Eligible Candidates can apply Online before the last date
  • If application information is duplicate, application will be rejected
  • Please provide the valid details
  • Please read the given advertisement PDF file for more details

Download PDF Notification

Official Website

Online Apply

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.