NVS Recruitment 2024|नवोदय विद्यालय समिती अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती! त्वरित अर्ज करा

NVS Recruitment 2024

NVS Recruitment 2024; नवोदय विद्यालय समिती अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 1377 रिक्त जागा असून त्या भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये स्टाफ नर्स, ऑडिट, लेखा परीक्षण सहाय्यक( गट – ब), सहाय्यक विभाग अधिकारी ( गट – ब), विधी सहाय्यक ( गट – ब ), कनिष्ठ अनुवाद अधिकारी ( गट – ब), संगणक ऑपरेटर ( गट – सी), लघुलेखक ( गट – ब), ज्युनियर सचिवालय सहाय्यक ( मुख्यालय), खानपान पर्यवेक्षक( गट – क) इलेक्ट्रीशयन/ प्लंबर ( गट – सी ), ज्युनियर सचिवालय सहाय्यक ( JNV संवर्ग), मेस हेल्पर ( गट – सी), लॅब अटेंडट ( गट – क), मल्टी तस्किंग स्टाफ ( MTS) (ग्रुप – सी) अशा विवध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख कळवण्यात येईल.

NVS Recruitment 2024

NVS Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 1377 पदे

पदाचे नाव : स्टाफ नर्स, ऑडिट लेखा परीक्षण सहाय्यक( गट – ब), सहाय्यक विभाग अधिकारी ( गट -ब), विधी सहाय्यक ( गट-ब ), कनिष्ठ अनुवाद अधिकारी ( गट – ब), संगणक ऑपरेटर ( गट – सी), लघुलेखक ( गट – ब), ज्युनियर सचिवालय सहाय्यक( मुख्यालय), खानपान पर्यवेक्षक( गट – क) ,इलेक्ट्रीशयन/ प्लंबर ( गट – सी ), ज्युनियर सचिवालय सहाय्यक ( JNV संवर्ग), मेस हेल्पर ( गट – सी), लॅब अटेंडट ( गट – क), मल्टी तस्किंग स्टाफ ( MTS) (ग्रुप – सी)

वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी -03 वर्षे सूट
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी- 05 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
स्टाफ नर्स121
ऑडिट लेखा परीक्षण सहाय्यक( गट – ब)12
सहाय्यक विभाग अधिकारी ( गट -ब)05
विधी सहाय्यक ( गट-ब ),01
कनिष्ठ अनुवाद अधिकारी ( गट – ब)04
संगणक ऑपरेटर ( गट – सी)02
लघुलेखक ( गट – ब)23
ज्युनियर सचिवालय सहाय्यक ( मुख्यालय)21
खानपान पर्यवेक्षक( गट – क)78
इलेक्ट्रीशयन/ प्लंबर ( गट – सी ), 128
ज्युनियर सचिवालय सहाय्यक ( JNV संवर्ग)360
मेस हेल्पर ( गट – सी)442
लॅब अटेंडट ( गट – क)161
मल्टी तस्किंग स्टाफ ( MTS) (ग्रुप – सी)19

Educational Qualification for NVS Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्सNursing B.sc ( Hons), किंवा B.Sc Nursing आणि 02 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे
ऑडिट लेखा परीक्षण सहाय्यक( गट – ब)बी. कॉम पदवीधर असणे आवश्यक आहे.
सहाय्यक विभाग अधिकारी ( गट -ब)शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर आणि 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे
विधी सहाय्यक ( गट-ब ),वकिली (LLB) पदवीधर असणे आवश्यक
कनिष्ठ अनुवाद अधिकारी ( गट – ब)हिंदी आणि इंग्रजी डिप्लोमा कोर्स पूर्ण व 02 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक
संगणक ऑपरेटर ( गट – सी)B.sc/ BCA ( Computer Science
लघुलेखक ( गट – ब)बारावी उत्तीर्ण आणि लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिट (इंग्रजी), आणि 65 मिनिट( हिंदी)
ज्युनियर सचिवालय सहाय्यक ( मुख्यालय)बारावी उत्तीर्ण आणि हिंदी टायपिंग 25 शब्द प्रती मिनिट, इंग्रजी 30 शब्द प्रती मिनिट
खानपान पर्यवेक्षक( गट – क)हॉटेल मॅनेजमेंट पदवी किमान 10 वर्षांचा अनुभव ( माजी सैनिक )
इलेक्ट्रीशयन/ प्लंबर ( गट – सी ), दहावी उत्तीर्ण ( ITI इलेक्ट्रीसियन/वायर मन ) व 02 वर्षांचा अनुभव
ज्युनियर सचिवालय सहाय्यक ( JNV संवर्ग)बारावी उत्तीर्ण आणि हिंदी टायपिंग 25 शब्द प्रती मिनिट, इंग्रजी 30 शब्द प्रती मिनिट
मेस हेल्पर ( गट – सी)10 उत्तीर्ण
लॅब अटेंडट ( गट – क)10 उत्तीर्ण ( लॅब टेक्निशियन डिप्लोमा प्रमाणपत्र
मल्टी तस्किंग स्टाफ ( MTS) (ग्रुप – सी)10 उत्तीर्ण

Important Documents for NVS Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो/ सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क : मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST/PWD)- रु. 500/-

पद क्र. 1– खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (OBC/GEN)- रु. 1500/-

पद क्र. 2 – 14 खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (OBC/GEN)- रु. 1000/-

How to Apply for NVS Bharti 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज : कळवण्यात येईल.

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!