NTRO Recruitment 2024| 74 रिक्त पदांची राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थे अंतर्गत भरती! आजच अर्ज करा

NTRO Recruitment 2024

NTRO Recruitment 2024; “सायंटिस्ट B” या पदाची भरती केली जाणार आहे. ही भरती राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था यांच्या अंतर्गत होणार आहे. या भरती मध्ये एकूण 74 रिक्त पदे भरण्यात येणार असून पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी. (NTRO Bharti 2024)

NTRO Recruitment 2024

NTRO Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 74 पदे

पदाचे नाव : सायंटिस्ट B

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे .

पदाचे नाव व तपशील पुढीप्रमाणे :

पदाचे नावपद संख्या
सायंटिस्ट B74

NTRO Bharti 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सायंटिस्ट B M.sc (इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्स/ रेडिओ भौतिकशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्स/रिमोट सेन्सिंग/ इलेक्ट्रॉनिक्स/जिओ इन्फ्रमाटीक्स/ गणित या विषयांत प्रथम श्रेणी प्राप्त केलेले उमेदवार / किंवा BE/ B.tech, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेन्स आणि इंस्ट्रूमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवर/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेन्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली कम्युनिकेन्स / जीओ इन्फ्रमाटीक्स या विषयांत प्रथम श्रेणी प्राप्त केलेले उमेदवार

वयमर्यादा : 30 वर्षे (खुला प्रवर्ग( GEN/OBC)- 03 वर्षे सूट, मागास प्रवर्ग ( SC/ST) – 05 वर्षे सूट

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग( GEN/OBC) रु. 250/-, मागास प्रवर्ग ( SC/ST) महिला – फि नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे

निवड प्रक्रिया :

  • पात्र उमेदवारांनी संबंधित विषय किंवा क्षेत्राच्या वैद्य गेट स्कोअर आधारे शॉर्ट लिस्ट केले जाईल.
  • प्रत्येक पदासाठी 25 उमेदवार
  • निवड झालेल्या उमेदवारांना स्टेज- L लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे
  • खुल्या परवर्गातील उमेदवारांसाठी 50% गुण आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 40 % गुण

NTRO Recruitment 2024 How to apply

अर्ज कसा करावा :

  • अर्ज दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झाल्यास अर्ज स्विकारले जाणार नाहीत
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी
  • सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती द्यावी
  • वरील भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अर्ज ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.


ENGLISH

NTRO Recruitment 2024

NTRO Recruitment 2024; The National Technical Research Organization has published recruitment 2024 . There are total 74 Vacant available for Scientist “B” post. Interested and Eligible candidates cand apply this application by online. Eligible Candidate can send their applications to the given link before the last date. Last date of application 19 January 2024. Candidate should read the all instruction and information care fully before applying. (NTRO Bharti 2024)

Total Post : 74

Post Name : Scientist “B”

Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post

Application Mode : Online

Age limit : 30 Years ( Gen/OBC- 03 Years Relaxation, SC/ST- 05 Years Relaxation)

Job Location : All India

Post Name & Details :

Post Name Vacancies
Scientist “B”74

NTRO Bharti 2024 Educational Qualification

Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Scientist “B”First Class M.sc ( Electronics & Computer Science/ Electronics/ Applied Electronics/Mathematics/ Radio Physics & Electronics/ Remote Sensing/ OR First Class in BE/B.Tech Electronics/ Electronics & Communication/ Telecommunication/ Electronics Communication & Instrumentation/Remote Sensing/Geo Informatics

Selection Process :

  • Eligible Candidates will be short listed on the basis of gate score of respective subject or field
  • 25 Candidate for each post
  • Selected candidates are required to appear for the written test

Fee : General/ OBC/EWS- Rs. 250/-, SC/ST/Women – No fee

Last Date of Application : 19 January 2024

NTRO Recruitment 2024 How to Appy

  • Candidate should read the all Information and instructions care fully before applying
  • Candidate can apply above recruitment by online . Click on given below link to apply
  • Must attached important documents while applying
  • If application is incomplete while applying, the application will be rejected
  • If application received the after date of application will not be accepted
  • Please read the given advertisement file care fully fore more details

Download PDF Notification

Online Apply

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.