NTPC Bharti 2024|नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध जागांसाठी भरती! आजच करा अर्ज

NTPC Bharti 2024

NTPC Bharti 2024; नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गतविविध जागांसाठी भरती केली जाणार आहे. या भरती मध्ये एकूण 250 रिक्त पदे आहेत ती भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. डेप्युटी मॅनेजर (इलेक्ट्रिकल इरेक्शन), (मेकॅनिकल इरेक्शन) , (C &I इरेक्शन), (सिव्हिल / कन्स्ट्रक्शन )या पदांसाठी असणारी शैक्षणिक अर्हता आणि महत्त्वाची कागदपत्रे व वयोमर्यादा या संबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे. जे उमेदवार पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व सूचना व माहिती काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. या भरती मध्ये नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतात कोठेही असू शकते. अर्ज करताना अर्जाची माहिती अपूर्ण राहणार नाही याची दक्षता उमेदवारांनी घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2024 आहे.

NTPC Bharti 2024

NTPC Bharti 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पदाचे नाव : डेप्युटी मॅनेजर (इलेक्ट्रिकल इरेक्शन), (मेकॅनिकल इरेक्शन) , (C &I इरेक्शन), (सिव्हिल / कन्स्ट्रक्शन )

पद संख्या : 250 पदे

वयोमर्यादा : 40 वर्षे ( सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी )

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (OBC) – 03 वर्षे सूट
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST ) -05 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
डेप्युटी मॅनेजर (इलेक्ट्रिकल इरेक्शन)45
डेप्युटी मॅनेजर (मेकॅनिकल इरेक्शन)95
डेप्युटी मॅनेजर (C &I इरेक्शन)35
डेप्युटी मॅनेजर (सिव्हिल / कन्स्ट्रक्शन )75

Educational Qualification for NTPC Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
डेप्युटी मॅनेजर (इलेक्ट्रिकल इरेक्शन)B.E/B.Tech मधून 60 % गुणांसह इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल आणि 10 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
डेप्युटी मॅनेजर (मेकॅनिकल इरेक्शन)B.E/B.Tech मधून 60 % गुणांसह मेकॅनिकल प्रोडिकेशन आणि 10 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
डेप्युटी मॅनेजर (C &I इरेक्शन)B.E/B.Tech मधून 60 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स / कंट्रोल & इन्स्ट्रूमेंटेमेशन आणि 10 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
डेप्युटी मॅनेजर (सिव्हिल / कन्स्ट्रक्शन )B.E/B.Tech मधून 60 % गुणांसह (सिव्हिल / कन्स्ट्रक्शन ) आणि 10 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

Important document for NTPC Bharti 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही
  • पदवीचे प्रमाण पत्र

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.

परीक्षा : तारीख निश्चित करण्यात आलेली नाही लवकरच कळवण्यात येईल

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी(GEN/OBC/EWS) – रू 300
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST/PWD )- कोणतेही शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2024

How to Apply for NTPC Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!