NSC Bharti 2024|राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत निघाली विविध जागांसाठी नवीन भरती ! असा करा अर्ज

NSC Bharti 2024

NSC Bharti 2024;राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत विविध जागांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. या भरती मध्ये एकूण 188 रिक्त जागा आहेत. त्या भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जे उमदेवार इच्छुक आणि पात्र असतील अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि महत्वाची कागदपत्रे या संबंधित सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित जाहिरातीची माहिती काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. जर माहिती अपूर्ण असेल तर अर्ज अपात्र ठरविण्यात येतील. ही भरती ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे.उमेदवारांनी अर्ज करताना अर्जामध्ये कोणतीही अपूर्ण माहिती नसावी याची दक्षता घेणे आवश्यक आहे. आणि अर्ज करताना कोणतीही खोटी किंवा अपूर्ण माहिती अर्जामध्ये भरलेली नसावी तसे निदर्शनास आल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येतील या याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.

NSC Bharti 2024

NSC Bharti 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 166 जागा

पदाचे नाव : डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी , सिनियर प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी

वयोमर्यादा : 27 ते 50 वर्षे ( सविस्तर माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी )

  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST) – 05 वर्षे सूट
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (OBC) – 03 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती व चाचणी

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
डेप्युटी जनरल मॅनेजर (Vigilance )01
असिस्टंट मॅनेजर (Vigilance )01
मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी (Quality control) 02
मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी (HR)02
मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी (Elect. Engg.)01
सिनियर प्रशिक्षणार्थी (Vigilance )02
प्रशिक्षणार्थी (Agriculture)49
प्रशिक्षणार्थी (Quality control) 11
प्रशिक्षणार्थी (Marketing)33
प्रशिक्षणार्थी (Human Resources )16
प्रशिक्षणार्थी (Accounts)08
प्रशिक्षणार्थी (Stenographer)15
प्रशिक्षणार्थी (Agriculture Stores)19Q
प्रशिक्षणार्थी (Technician)21
प्रशिक्षणार्थी (Engineering stores)07

Educational Qualification for NSC Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
डेप्युटी जनरल मॅनेजर (Vigilance )60% गुणांसह MBA ( HR) / PG पदवी / डिप्लोमा( Personnel Management/ Industrial Relations/ Labour Welfare) / MSW/MA( Public administration ) LLB आणि 10 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
असिस्टंट मॅनेजर (Vigilance )60% गुणांसह MBA ( HR) / PG पदवी / डिप्लोमा( Personnel Management/ Industrial Relations/ Labour Welfare) / MSW/MA( Public administration ) LLB आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी (Quality control) M.sc (Agri.- Agronomy /Speed Technology/ Plant Breeding & Genetics )
मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी (HR)60% गुणांसह MBA ( HR) / PG पदवी / डिप्लोमा( Personnel Management/ Industrial Relations/ Labour Welfare) / MSW/MA( Public administration ) /MBA/HRM
मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी (Elect. Engg.)60% गुणांसह B.E/B.Tech ( Electronics & Electrical/ Electrical)
सिनियर प्रशिक्षणार्थी (Vigilance )55%गुणांसह MBA ( HR) / PG पदवी / डिप्लोमा( Personnel Management/ Industrial Relations/ Labour Welfare) / MSW/MA( Public administration ) LLB
प्रशिक्षणार्थी (Agriculture)उमेदवार 60% गुणांसह B.Sc Agri. असणे आवश्यक आहे. आणि संगणकाचे ज्ञान ( MS ऑफिस) असणे आवश्यक आहे
प्रशिक्षणार्थी (Quality control) उमेदवार 60% गुणांसह B.Sc Agri. असणे आवश्यक आहे. आणि संगणकाचे ज्ञान ( MS ऑफिस) असणे आवश्यक आहे
प्रशिक्षणार्थी (Marketing)उमेदवार 60% गुणांसह B.Sc Agri. असणे आवश्यक आहे. आणि संगणकाचे ज्ञान ( MS ऑफिस) असणे आवश्यक आहे
प्रशिक्षणार्थी (Human Resources )उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.( Ms ऑफिस) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र. मि
प्रशिक्षणार्थी (Accounts)उमेदवार 60% गुणांसह B.com असणे आवश्यक आहे. आणि संगणकाचे ज्ञान ( MS ऑफिस) असणे आवश्यक आहे
प्रशिक्षणार्थी (Stenographer)बारावी उत्तीर्ण ( 60% गुणांसह ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा 60% गुणांसह पदवीधर + स्टेनोग्राफी कोर्स ( MS ऑफिस ) इंग्रजी शॉर्ट 80 श. प्र. मी आणि इंग्रजी टायपिंग 30
प्रशिक्षणार्थी (Agriculture Stores)मेदवार 60% गुणांसह B.Sc Agri. असणे आवश्यक आहे. आणि संगणकाचे ज्ञान ( MS ऑफिस) असणे आवश्यक आ
प्रशिक्षणार्थी (Technician)ITI( Electrician/ Fitter/ Auto Electrician/ Welder/ Diesel Mechanical/ Tractor Mechanic/ Machineman/ Blacksmith)
प्रशिक्षणार्थी (Engineering stores)55% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा ( Agriculture Engineering / Marketing ) किंवा 60% गुणांसह ITI( Fitter/ Diesel Mechanic & Tractor Mechanic)

जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

Important document for NSC Bharti 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही
  • पदवीचे प्रमाण पत्र

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा : तारीख निश्चित करण्यात आलेली नाही लवकरच कळवण्यात येईल

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (General /OBC/- रू 500/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST/PWD) – रू. 531/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024

जे उमदेवार पदवीधर किंवा संबंधित विषयातील शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेले आहेत असे उमदेवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे.

How to Apply for NSC Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

अर्ज ऑनलाईन

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!