NPCIL Recruitment 2024|न्युक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांची नवीन भरती सुरू! ऑनलाईन अर्ज करा|

NPCIL Recruitment 2024

NPCIL Recruitment 2024;न्युक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांची नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 400 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रूमेंटेमेशन, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल अशा विविध रिक्त पदांची भरती केली आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.

NPCIL Recruitment 2024

NPCIL Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 400 पदे

पदाचे नाव : केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रूमेंटेमेशन, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल

वयोमर्यादा : 18 ते 26 वर्षे

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे .

निवड प्रकिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
केमिकल73
मेकॅनिकल150
इलेक्ट्रिकल69
इलेक्ट्रॉनिक्स29
इन्स्ट्रूमेंटेमेशन16
सिव्हिल60

Educational Qualification for NPCIL Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
केमिकलशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E / B.Tech/ B.sc ( केमिकल), मधून 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
मेकॅनिकलशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E / B.Tech/ B.sc ( मेकॅनिकल), मधून 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
इलेक्ट्रिकलशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E / B.Tech/ B.sc ( इलेक्ट्रिकल), मधून 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
इलेक्ट्रॉनिक्सशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E / B.Tech/ B.sc ( इलेक्ट्रॉनिक्स), मधून 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
इन्स्ट्रूमेंटेमेशनशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E / B.Tech/ B.sc ( इन्स्ट्रूमेंटेमेशन), मधून 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
सिव्हिलशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E / B.Tech/ B.sc ( सिव्हिल), मधून 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

Important documents for NPCIL Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी OBC/GEN – रू. 500/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST) – फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024

How to apply for NPCIL Bharti 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी..
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य म रद्द केले जातील
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!