North Western Railway Apprentice Recruitment 2024|उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत अप्रेंटीस पदांसाठी मोठी भरती ! त्वरित अर्ज करा !

North Western Railway Apprentice Recruitment 2024

North Western Railway Apprentice Recruitment 2024; उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत अप्रेंटीस पदांसाठी 1646 रिक्त पदांची मोठी भरती केली जाणार आहे. या भरती मध्ये जे उमेदवार दहावी पास आणि ITI इलेक्ट्रीशयन कारपेंटर, फीटर, मेसन, पाईप, अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आपल्या देशातील रेल्वे ने प्रवास मोठ्या प्रमाणावर होत आहे. या मध्ये प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि वाहतूक सुरळीत रित्या चालावी यासाठी लागणारे मनुष्यबळ कमी नसावे यासाठी रेल्वे प्रशासन कायम प्रयत्न करीत असते. यासाठी रेल्वे अंतर्गत काही भरती प्रक्रिया सुरू केल्या जातात. जे उमेदवार शिकाऊ आहेत त्यासाठी प्रशासनाकडून भरती केली जाते. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत.या पदांच्या भरतीकरिता पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधित सर्व सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2024 आहे.

North Western Railway Apprentice Recruitment 2024

North Western Railway Apprentice Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 1646 पदे

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी उमेदवार ( अप्रेंटिस )

वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे खुला प्रवर्ग (GEN/OBC) – 03 वर्षे सुट ,मागास प्रवर्ग (SC/ST)- 05 वर्षे सुट

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
प्रशिक्षणार्थी उमेदवार ( अप्रेंटिस )1646

North Western Railway Apprentice Bharti 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी उमेदवार ( अप्रेंटिस )शासन मान्यता प्राप्त बोर्डातून 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण उमेदवार आणि ( ITI इलेक्ट्रीशयन कारपेंटर, फीटर, मेसन, पाईप,फीटर , डिझेल मेकॅनिक, वेल्डर, माशिनिस्ट, टेक्निशियन

नोकरीचे ठिकाण : अजमेर , जयपूर, बिकानेर, आणि जोधपूर

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग (GEN/OBC) – रु. 100/-, मागास प्रवर्ग (SC/ST/Women) – फि नाही.

अधिक माहिती :

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता

निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.

North Western Railway Apprentice Bharti 2024 how to apply

अर्ज कसा करावा :

  • या भरतीमध्ये सर्व सविस्तर माहिती आणि तपशील देले जातील.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी संबंधित भरती करिता असणाऱ्या सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी आणि अर्ज करावा.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत भरणे आवश्यक आहे
  • दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा आणि त्यामध्ये दिलेल्याप्रमाणे योग्य माहिती द्यावी
  • अर्ज सादर केल्यानंतर दिलेल्या मुदती परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

ऑनलाईन अर्ज10 जानेवारी पासून सुरु होणार

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

North Western Railway Apprentice Recruitment 2024

North Western Railway Apprentice Recruitment 2024; North Western Railway Has published recruitment of 2024 for 1646 Posts. There are various vacant available in this recruitment of posts Trade Apprentice. The Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. Last Date of application 10 February 2024

Total Post : 1646 Posts

Post Name : Trade Apprentice

Age Limit : 15 to 24 (Gen/OBC)- 03 Years Relaxation, SC/ST- 05 Years Relaxation

Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post

Application Mode : Online

Post Name & Details :

Post NameVacancies
Trade Apprentice1646

North Western Railway Apprentice Bharti 2024 Educational Qualification

Educational Qualification :

Post Name Educational Qualification
Trade Apprentice10th passed from recognized board with 50% marks and ITI ( Electrician, Plumber, Painter, Carpenter, Fitter, Diesel mechanic, Welder, Mason, Pipe fitter.Etc.

Fee : GEN/OBC – Rs. 100, SC/ST/Women – No Fee

Job Location : Bikaner, Ajmer, Jaipur, Jodhpur

Last Date of application 10 February 2024

North Western Railway Apprentice Recruitment 2024 How to Apply

How to Apply

  • Candidates must attached important document while applying
  • Candidates should read the all instructions and information care fully before applying
  • Interested and eligible candidate must fill the application from by the given date
  • If information is incomplete while applying, application will be rejected
  • Interested and eligible candidate must fill the application from by the given date
  • Please read the given advertisement file care fully before applying for more details

Download PDF Notification

Online Apply : Click here

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.