North Eastern Railway Recruitment 2024|उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी मोठी भरती जाहिरात प्रकाशित ! असा करा अर्ज

North Eastern Railway Recruitment 2024

North Eastern Railway Recruitment 2024; उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदासाठीनवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ही भरती जाहिरात अप्रेंटीस पदासाठी असणार आहे. या भरती प्रक्रिये मध्ये एकूण 1104 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती साठी शैक्षणिक पात्रता ही संबंधित ट्रेड नुसार असणार आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 आहे.

North Eastern Railway Recruitment 2024

North Eastern Railway Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस )

पद संख्या : 1104 जागा

वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (OBC)- 03 वर्षे सूट
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST) – 05 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती

पदाचे नावपद संख्या
प्रशिक्षणार्थी 1104 जागा

Educational Qualification for North Eastern Railway Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी उमदेवार आहे दहावी पास 50% गुणांसह आणि सोबत ITI (वेल्डर , इलेक्ट्रिसीयन, फिटर, कारपेंटर, माशिनिस्त, पेंटर)

नोकरीचे ठिकाण : उत्तर पूर्व रेल्वे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रू 100/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 आहे.

How to Apply for North Eastern Railway Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाई

अर्ज ऑनलाईन

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!