NICL AO Recruitment 2024| 274 पदांची नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये भरती प्रक्रिया सुरू! अर्ज करा

NICL AO Recruitment 2024

NICL AO Recruitment 2024; प्रशासकीय अधिकारी (स्पेशालिस्ट), प्रशासकीय अधिकार( जरनलिस्ट ) या पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि यांच्या अंतर्गत होणार आहे. या भरती मध्ये एकूण 274 रिक्त पदे भरण्यात येणार असून पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदवी धारकांसाठी एक उत्तम संधी मिळणार आहे. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे. आणि अर्ज सुरू होण्याची तारीख 02 जानेवारी 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. NICL AO Bharti 2024

NICL AO Recruitment 2024

NICL AO Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पदाचे नाव : प्रशासकीय अधिकारी (स्पेशालिस्ट), प्रशासकीय अधिकार( जरनलिस्ट )

पद संख्या : 274 पदे

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे ( खुला प्रवर्ग( GEN/OBC)- 03 वर्षे सूट, मागास प्रवर्ग ( SC/ST)- 05 वर्षे सूट

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
प्रशासकीय अधिकारी (स्पेशालिस्ट)142
प्रशासकीय अधिकारी ( जरनलिस्ट )132

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रशासकीय अधिकारी (स्पेशालिस्ट)M.B.B.S/M.D/LLB/MS/LLM/ICWA/B.E/B.Tech/M.E/M.Tech/ ऑटोमोबाईल/ IT/ MCA/ इंग्रजी/ हिंदी पदव्युत्तर पदवी
प्रशासकीय अधिकारी ( जरनलिस्ट )या शाखेतील शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी (किमान 60% गुण असणे आवश्यक, मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 55% गुण असणे आवश्यक आहे )

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग( GEN/OBC)- रु. 1000/-, मागास प्रवर्ग ( SC/ST/PWD)- रु. 250/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे

AIESL Bharti 2024 How to apply

अर्ज कसा करावा :

  • ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करताना उमेदवारांनी सर्व माहिती काळजी पूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

NICL AO Recruitment 2024

NICL AO Recruitment 2024 : National Insurance company limited invites applications for recruitment 274 posts. There are vacant available for Administrative Officer AO- Specialist, Administrative Officer AO- Generalist posts. Interested and Eligible Candidates can apply online for above recruitment. Candidate should read the all instructions care fully before applying. Last date of application 22 January 2024 (NICL AO Bharti 2024

Total Posts : 274 Posts

Post Name : Administrative Officer AO- Specialist, Administrative Officer AO- Generalist

Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post

Application Mode : Online

Job location : All India

Age limit : 21 to 30 Years, (OBC/GEN- 03 Years Relaxation, SC/ST- 05 Years relaxation)

Post name & Details :

Post Name Vacancies
Administrative Officer AO- Specialist142
Administrative Officer AO- Generalist132

AIESL Recruitment 2024 Educational Qualification

Educational Qualification :

Post Name Educational Qualification
Administrative Officer AO- SpecialistM.B.B.S/M.D/LLB/MS/LLM/ICWA/B.E/B.Tech/M.E/M.Tech/ Automobile/ MCA Post Graduate in English/Hindi
Administrative Officer AO- GeneralistPost Graduate from recognized university or institute in any field win 60% marks, SC/ST 55% marks

Fee : GEN/OBC- Rs. 1000/-, SC/ST- Rs. 250/-

Last Date of Application 22 January 2024

How to Apply NICL AO Recruitment 2024

  • Candidates must attached important document while applying
  • Candidates should read the all instructions and information care fully before applying
  • If information is incomplete while applying, application will be rejected
  • Interested and eligible candidates can apply online for above recruitment
  • Interested and eligible candidate must fill the application from by the given date
  • Please read the given advertisement file care fully before applying for more details

Download PDF Notification

Online Apply: Click Here

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.