NHPC Recruitment 2024|नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू! त्वरित अर्ज करा

NHPC Recruitment 2024

NHPC Recruitment 2024; नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरू झाली आहे. या भरती साठी एकूण 280 रिक्त जागा असून त्या भरण्यासाठी पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये “प्रशिक्षणार्थी अभियंता ( सिव्हिल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ ई & C / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ जीओलॉजी/ इन्वीरॉनमेंट)” अशा विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणार आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे.

NHPC Recruitment 2024

NHPC Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 280 पदे

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी अभियंता / प्रशिक्षणार्थी अधिकारी( सिव्हिल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ ई & C / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ जीओलॉजी/ इन्वीरॉनमेंट)

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 03 वर्षे सुट
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 05 वर्षे सुट

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
प्रशिक्षणार्थी अभियंता (सिव्हिल)95
प्रशिक्षणार्थी अभियंता (मेकॅनिकल)75
प्रशिक्षणार्थी अभियंता (इलेक्ट्रिकल)77
प्रशिक्षणार्थी अभियंता (ई & C)04
प्रशिक्षणार्थी अभियंता (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी)20
प्रशिक्षणार्थी अधिकारी (जीओलॉजी)03
प्रशिक्षणार्थी अभियंता / प्रशिक्षणार्थी अधिकारी ( इन्वीरॉनमेंट)06

Educational Qualification for NHPC Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी अभियंता (सिव्हिल)शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान / B.Sc या मध्ये पूर्ण वेळ पदवी व नागरी विषयातील पदवी 60 गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
प्रशिक्षणार्थी अभियंता (मेकॅनिकल)शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान / B.Sc या मध्ये पूर्ण वेळ पदवी व यांत्रिक विषयातील पदवी 60 गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
प्रशिक्षणार्थी अभियंता (इलेक्ट्रिकल)शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान / B.Sc या मध्ये पूर्ण वेळ पदवी व (इलेक्ट्रिकल) विषयातील पदवी 60 गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
प्रशिक्षणार्थी अभियंता (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन)शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान / B.Sc या मध्ये पूर्ण वेळ पदवी व इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विषयातील पदवी 60 गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
प्रशिक्षणार्थी अभियंता (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी)शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान / B.Sc या मध्ये पूर्ण वेळ पदवी व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विषयातील पदवी 60 गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
प्रशिक्षणार्थी अधिकारी (जीओलॉजी)M.Sc भूविज्ञान/ M.tech Applied Geology मध्ये पदवी स्तरावर गणित आणि फिजिक्स सह भूविज्ञान अभ्यास असावा व मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून AICTE द्वारे मान्यता प्राप्त किमान 60% गुणांसह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
प्रशिक्षणार्थी अभियंता / प्रशिक्षणार्थी अधिकारी ( इन्वीरॉनमेंट)मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E/ B.Tech ( Environmental Engineering) M.sc पर्यावरण विज्ञान किमान 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

Important Document for NHPC Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो/ सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • सक्रिय मोबाईल नंबर / ई – मेल आयडी

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

जागा : प्रशिक्षणार्थी अभियंता/ प्रशिक्षणार्थी अधिकारी ( सिव्हिल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ ई & C / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ जीओलॉजी/ इन्वीरॉनमेंट)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत किंवा देशाबाहेर

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ( EWS/OBC) – रु .708/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ( SC/ST/PWD) – फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024

How to Apply for NHPC Bharti 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

अर्ज ऑनलाईन

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

NHPC Recruitment 2024

NHPC Recruitment 2024; National Hydroelectric Power Corporation Limited has published recruitment of 2024 for 280 Posts. There are various vacant available in this recruitment of posts Trainee Engineer/Trainee Officer ( Civil/ Mechanical/Electrical/ Electronics & Communication/ Information & Technology/ Geology /Environment. Candidates should read the all instructions care fully before applying. Last date of application 26 March 2024

Total Post : 280 Posts

Post Name : Trainee Engineer/Trainee Officer ( Civil/ Mechanical/Electrical/ Electronics & Communication/ Information & Technology/ Geology /Environment

Age Limit : 18 to 30 years (OBC – 03 Years Relaxation, SC/ST- 05 Years Relaxation)

Educational Qualification : As per requirement of the post

Selection Process : Interviews/ Examination

Post Name & Details :

Post NameVacancies
Trainee Engineer (Civil)95
Trainee Engineer (Mechanical)75
Trainee Engineer (Electrical)77
Trainee Engineer (Electronics & Communication)04
Trainee Engineer (Information & Technology)20
Trainee Officer (Geology)03
Trainee Officer/ Trainee Engineer (Environment)06
Educational Qualification for NHPC Bharti 2024

Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Trainee Engineer (Civil)Full time Bachelor’s Degree in Engineering/ Technology/ B.Sc ( Engineering) Degree in Civil Discipline from recognized University with 60% marks.
Trainee Engineer (Mechanical)Full time Bachelor’s Degree in Engineering/ Technology/ B.Sc ( Engineering) Degree in Mechanical Discipline from recognized University with 60% marks.
Trainee Engineer (Electrical)Full time Bachelor’s Degree in Engineering/ Technology/ B.Sc ( Engineering) Degree in Electrical Discipline from recognized University with 60% marks.
Trainee Engineer (Electronics & Communication)Full time Bachelor’s Degree in Engineering/ Technology/ B.Sc ( Engineering) Degree in Electrical Discipline from recognized University with 60% marks.
Trainee Engineer (Information & Technology)Full time Bachelor’s Degree in Engineering/ Technology/ B.Sc ( Engineering) Degree in Information & Technology Discipline from recognized University with 60% marks.
Trainee Officer (Geology)Full time M.sc ( Geology) M.Tech in applied Geology ( Geology with maths or Physics)from recognized University with 60% marks.
Trainee Officer/ Trainee Engineer (Environment)Full time B.E/ B. Tech ( Environmental Engineering) M.Sc ( Environmental Science ) frome recognized University with 60% marks

Job Location : India or Abroad

Application Mode : Online.

Fee : OBC/UR/EWS – Rs. 708/-, SC/ST/ PWD- No fee

Last date of application 26 March 2024

How to Apply for NHPC Bharti 2024

How to Apply :

  • Apply Online for Above recruitment
  • Candidates have must upload require documents while applying
  • Please read the given advertisement PDF for more details

Download PDF Notification

Official Website

Apply Online : Click Here

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.