NHPC Recruitment 2024| नॅशनल हायड्रॉक्लोरिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 89 रिक्त पदांची भरती! आजच अर्ज करा

NHPC Recruitment 2024

NHPC Recruitment 2024; या भरती मध्ये “प्रशिक्षणार्थी अभियंता ( सिव्हिल), प्रशिक्षणार्थी अभियंता ( इलेक्ट्रिकल),प्रशिक्षणार्थी अभियंता (मेकॅनिकल), प्रशिक्षणार्थी अधिकारी ( फायनान्स)” अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे. नॅशनल हायड्रॉक्लोरिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत या पदांच्या 89 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पदानुसार अर्ज मागविण्यात येत आहे. ज्यानी इंजीनीअरिंग पदवी प्राप्त केलेली आहे अशा उमदेवार साठी एक उत्तम संधी मिळणार आहे. तरी सर्वांनी अर्ज करावा. आणि आपली नोकरी मिळवावी. नोकरी करण्याचे ठिकाण संपूर्ण भारतामध्ये कोठेही असेल याची दक्षता घ्यावी. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याआधी भरती संबंधित सर्व सूचना आणि माहिती उमेदवारांनी काळजी पूर्वक वाचून घ्यावी. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.

NHPC Recruitment 2024

NHPC Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 89 जागा

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी अभियंता ( सिव्हिल), प्रशिक्षणार्थी अभियंता ( इलेक्ट्रिकल),प्रशिक्षणार्थी अभियंता (मेकॅनिकल), प्रशिक्षणार्थी अधिकारी ( फायनान्स)

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे ( खुला प्रवर्ग (GEN/OBC)- 03 वर्षे सूट , मागास प्रवर्ग ( SC/ST)- 05 वर्षे सूट)

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे . ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
प्रशिक्षणार्थी अभियंता ( सिव्हिल)18
प्रशिक्षणार्थी अभियंता ( इलेक्ट्रिकल)16
प्रशिक्षणार्थी अभियंता (मेकॅनिकल)47
प्रशिक्षणार्थी अधिकारी ( फायनान्स)08

NHPC Bharti 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी अभियंता ( सिव्हिल)अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान/ B.tech/ B.sc./Civil इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केलेले उमेदवार.
प्रशिक्षणार्थी अभियंता ( इलेक्ट्रिकल)अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान/ B.tech/ B.sc./Electrical. इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केलेले उमेदवार.
प्रशिक्षणार्थी अभियंता (मेकॅनिकल)अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान/ B.tech/ B.sc./Mechanical. इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केलेले उमेदवार.
प्रशिक्षणार्थी अधिकारी ( फायनान्स)ICWA/ CMA/CA

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत किंवा देशाबाहेर

अर्ज शुल्क : खुल्या परवर्गातील उमेवरांसाठी – रु. 250/- , मागास प्रवर्ग ( SC/ST/PWD)- फि नाही.

पगार/वेतनश्रेणी : रु. 50,000 – 160,000/-

भरती संबंधित अधिक माहिती :

जागा : प्रशिक्षणार्थी अभियंता ( सिव्हिल), प्रशिक्षणार्थी अभियंता ( इलेक्ट्रिकल),प्रशिक्षणार्थी अभियंता (मेकॅनिकल), प्रशिक्षणार्थी अधिकारी ( फायनान्स)

अर्ज पद्धती: इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते. शैक्षणिक पात्रता ही पदाच्या संबंधित विषयातील डिप्लोमा किंवा इतर पदवी असू शकते.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना आणि प्रक्रियेत चांगली कामगिरी करणाऱ्या उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी शोरटलिस्ट केले जाते.

निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.

अ‍ॅर्ज प्र्क्रिया : इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी NHPC ची अधिकृत वेबसाईट किंवा जाहिरात पाहून त्यामध्ये दिलेल्या संबंधित माहितीनुसार अर्ज करावेत. अर्जाची पद्धत, अंतिम तारीख, आणि अर्ज शुल्क याबाबत अधिक माहिती जाहिरातीत दिलेली असेल.

महत्वाची कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • फोटो, सही
  • मोबाईल न. ईमेल आयडी

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.

NHPC Recruitment 2024 how to apply

अर्ज कसा करावा :

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि जाहिरातिची सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • वरील भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा आणि त्यामध्ये दिलेल्याप्रमाणे योग्य माहिती द्यावी
  • अर्ज सादर केल्यानंतर दिलेल्या मुदती परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी

Download PDF जाहिरात

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

NHPC Recruitment 2024

NHPC Recruitment 2024; National Hydroelectric Power Corporation Limited ( NHPC) has published Recruitment of 2024 for 89 Post. There are various vacant available in this recruitment of posts “Trainee Engineer ( Civil),Trainee Engineer (Electrical),Trainee Engineer (Mechanical), Trainee Officer ( Finance). Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. Last Date of application 22 January 2024.

Total Post : 89 Posts

Post Name : Trainee Engineer ( Civil),Trainee Engineer (Electrical),Trainee Engineer (Mechanical), Trainee Officer ( Finance).

Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post

Application Mode : Online

Age Limit : 18 to 30 Years , OBC/GEN- 03 Years Relaxation, SC/ST- 05 Years Relaxation

Job Location : All India

Post Name & Details :

Post NameVacancies
Trainee Engineer ( Civil)18
Trainee Engineer (Electrical)16
Trainee Engineer (Mechanical)47
Trainee Officer ( Finance)08

NHPC Bharti 2024 Educational Qualification

Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Trainee Engineer ( Civil)Bachelor’s Degree in BE/B.tech/B.sc Engineering from recognized University with 60% marks Civil Field
Trainee Engineer (Electrical)Bachelor’s Degree in BE/B.tech/B.sc Engineering from recognized University with 60% marks Electrical Field
Trainee Engineer (Mechanical)Bachelor’s Degree in BE/B.tech/B.sc Engineering from recognized University with 60% marks Mechanical Field
Trainee Officer ( Finance)ICWA/CMA/CA from Institute of Charted Accountant of India

Fee : Gen/OBC- Rs. 295/- , SC/ST/PWD- No fee.

Last Date of application 22 January 2024.

NHPC Bharti 2024 how to apply

How to Apply :

  • Candidates must attached important document while applying
  • If information is incomplete while applying, application will be rejected
  • Candidates should read the all instructions and information care fully before applying
  • Interested and eligible candidates can apply online for above recruitment
  • Interested and eligible candidate must fill the application from by the given date
  • Please read the given advertisement file care fully before applying for more details

Download PDF Notification

Online Apply : Click Here

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.