NHM Wardha Recruitment 2024|48 रिक्त जागासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती सुरु! त्वरित अर्ज करा

NHM Wardha Recruitment 2024

NHM Wardha Recruitment 2024; NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान,जिल्हा आरोग्य विभाग अंतर्गत वर्धा येथे आरोग्य विभागात विविध पदांची भरती. या भरतीमध्ये एकुण 48 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पदानुसार पात्र पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्यांचे शिक्षण बारावी Science उत्तिर्ण व M.B.B.S पदवी उत्तिर्ण उमेदवार आहेत आणि जे सध्या नोकरीच्या शोधात आहेत अशा उमेद वाराना नोकरीची एक उत्तम संधी मिळणार आहे. या भरती मध्ये “कीटक शास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, आयुष कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW (पुरुष) “अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. उमेदवारांनी अर्ज नमूद केलेल्या तारखे पर्यंत भरणे आवश्यक आहे.अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.

NHM Wardha Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 48 पदे

पदाचे नाव : कीटक शास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, आयुष कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW (पुरुष)

वयोमर्यादा : 18 वर्षा पेक्षा कमी नसावे ( अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी)

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे.

अर्ज पद्धती : ऑफलाईन

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
कीटक शास्त्रज्ञ04
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ04
आयुष कार्यक्रम व्यवस्थापक01
डेटा एन्ट्री ऑपरेटर01
वैद्यकीय अधिकारी15
स्टाफ नर्स19
MPW (पुरुष)13

NHM Wardha Bharti 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :

कीटक शास्त्रज्ञ : MSC Enomology OR MSC Zoology with Entomogy

सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ : Any Medical Graduate (MPH, MHA, MBA) In Health

आयुष कार्यक्रम व्यवस्थापक : कोणत्याही शाखेची पदवी आणि आयुष MBA आरोग्य व्यवस्थापन मध्ये / Diploma in Hospital & Healthcare आणि 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे

डेटा एन्ट्री ऑपरेटर : Graduation in computer Application IT/ BSC/BBA/BCA शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातून आणि 01 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. MS-CIT, हिंदी व इंग्रजी टायपिंग

वैद्यकीय अधिकारी : MBBS/ BAMS with Permanent Registration

स्टाफ नर्स : GNM/ BSC Nursing

MPW (पुरुष) : बारावी सायन्स उत्तीर्ण पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

अर्ज पद्धती: इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात.

नोकरीचे ठिकाण : वर्धा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग जिल्हा परिषद

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.

NHM Wardha Bharti 2024 How to apply

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावा
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाइट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

NHM Wardha Recruitment 2024

NHM Wardha Recruitment 2024; NHM Wardha National Health Mission Wardha has published recruitment of 2024 for 48 Posts. There are various vacant available in this recruitment of posts “Entomologist, Public health Specialist, Ayush Program Manager, Data Entry Operator, Medical Officer, Staff Nurse, MPW (Male)”. Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. Last Date of Application 25 January 2024

Total Post : 48

Post Name : Entomologist, Public health Specialist, Ayush Program Manager, Data Entry Operator, Medical Officer, Staff Nurse, MPW (Male)

Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post

Application Mode : Offline

Post Name & Details :

Post Name Vacancies
Entomologist04
Public health Specialist04
Ayush Program Manager01
Data Entry Operator01
Medical Officer15
Staff Nurse19
MPW (Male)13

NHM Wardha Bharti 2024 Educational Qualification

Educational Qualification:

Entomologist : MSC Enomology OR MSC Zoology with Entomogy

Public health Specialist : Any Medical Graduate (MPH, MHA, MBA) In Health

Ayush Program Manager : Graduation in any Discipline Including Ayush and MBA in Healthcare management

Data Entry Operator : Graduation in computer Application IT/ BSC/BBA/BCA / MSCIT, English and Hindi typing

Medical Officer : MBBS/ BAMS with Permanent Registration

Staff Nurse : GNM/ BSC Nursing

MPW (Male) : 12th pass in Science + Paramedical Basic Training Course/ Sanitary Inspector Course

Job Location : Wardha

Address of Application Submission : District Program Administrative National Health Mission, Health Department District Parishad, Wardha

NHM Wardha Bharti 2024 How to apply

How to Apply :

  • Candidate should read the all instructions and Information care fully before applying
  • Interested and eligible candidate must fill the application from by the given date
  • Apply offline for above recruitment
  • Please read the given advertisement file care fully before applying for more details

Download PDF Notification

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.