NGEL Recruitment 2024
NGEL Recruitment 2024; ग्रीन एनर्जी लिमेटेड अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 63 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2024 आहे.
NGEL Recruitment 2024
तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 63 पदे
पदाचे नाव : अभियंता – (RE – Civil),अभियंता- RE- Electrical, अभियंता – RE – Mechanical, कार्यकारी – HR, अभियंता – (CDM), कार्यकारी ( Finnance), अभियंता- IT, कार्यकारी – CC
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
निवड प्रकिया : मुलाखती
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
अभियंता- RE- Electrical | 29 |
अभियंता – (RE – Civil) | 20 |
कार्यकारी – HR | 01 |
अभियंता – RE – Mechanical | 09 |
कार्यकारी ( Finance) | 01 |
अभियंता – (CDM) | 01 |
अभियंता- IT | 01 |
कार्यकारी – CC | 01 |
Educational Qualification for NGEL Bharti 2024
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | पदाचे नाव |
---|---|
अभियंता- RE- Electrical | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E / B.Tech ( इलेक्ट्रिकल ), मधून 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे |
अभियंता – (RE – Civil) | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E / B.Tech ( सिव्हिल), मधून 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे |
कार्यकारी – HR | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर, पदव्युत्तर पदवी किंवा मॅनेजमेंट मध्ये डिप्लोमा किंवा MBA आणि 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. |
अभियंता – RE – Mechanical | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E / B.Tech ( मेकॅनिकल), मधून 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे |
कार्यकारी ( Finance) | CA/ CMA आणि 01 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
अभियंता – (CDM) | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून BE किंवा पदव्युत्तर पदवी ( पर्यावरण इंजिनियरिंग, पर्यावरण विज्ञान, पर्यावरण व्यवस्थापन ) 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. |
अभियंता- IT | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E / B.Tech ( कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी). 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे |
कार्यकारी – CC | जर्नालिझम / जाहिरात आणि जन संपर्क मधून डिप्लोमा केलेला असावा आणि 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे |
Important Documents for NGEL Recruitment 2024
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा.
- पासपोर्ट साईज फोटो
- सही
- ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (GEN/OBC) – रु. 500/- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST)- फी नाही.
How to Apply For NGEL Bharti 2024
अर्ज कसा करावा :
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
- नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!