NCL Recruitment 2024| 150 रिक्त पदांची नॉर्थर्न कोल्फिल्ड लिमिटेड अंतर्गत भरती सुरू! आताच अर्ज करा

NCL Recruitment 2024

NCL Recruitment 2024;150 रिक्त पदांची नॉर्थर्न कोल्फिल्ड लिमिटेड अंतर्गत भरती सुरू झाली आहे. दहावी उत्तीर्ण आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आणि जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत त्यांनी ह्या संधीचा लाभ घ्यावा. “साहाय्य फॉरमेन” या पदांची भरती केली जाणार आहे. या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. नोकरीचे ठिकाण हे उत्तरप्रदेश आणि मध्य प्रदेश असणार आहे.ही भरती ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधित सर्व सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे.

NCL Recruitment 2024

NCL Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 150 पदे

पदाचे नाव : साहाय्य फॉरमेन

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे खुला प्रवर्ग( OBC/GEN)- 03 वर्षे सूट , मागास प्रवर्ग (SC/ST/EWS)- 05 वर्षे सूट , PWD – 10 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे .

अर्ज पद्धती : ऑनलाईन

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
साहाय्य फॉरमेन E& T प्रशिक्षणार्थी ग्रेड – C09
साहाय्य फॉरमेन (मेकॅनिकल ) प्रशिक्षणार्थी ग्रेड – C59
साहाय्य फॉरमेन (इलेक्ट्रिकल) प्रशिक्षणार्थी ग्रेड – C82

नोकरीचे ठिकाण : उत्तरप्रदेश आणि मध्य प्रदेश

NCL Recruitment 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावपद संख्या
साहाय्य फॉरमेन E& T प्रशिक्षणार्थी ग्रेड – Cशासन मान्यता प्राप्त बोर्डतून दहावी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
साहाय्य फॉरमेन (मेकॅनिकल ) प्रशिक्षणार्थी ग्रेड – C शासन मान्यता प्राप्त बोर्डतून दहावी उत्तीर्ण आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
साहाय्य फॉरमेन (इलेक्ट्रिकल) प्रशिक्षणार्थी ग्रेड – Cशासन मान्यता प्राप्त बोर्डतून दहावी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग( OBC/GEN/EWS)- रु.1180/-, मागास प्रवर्ग (SC/ST/EWS)- फी नाही.

अर्ज सुरु होण्याची तारीख 15 जानेवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे.

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतोशासन मान्यता प्राप्त बोर्डतून दहावी उत्तीर्ण उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : NCL भरती साठी निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा किंवा कौशल्य चाचणी घेण्यात येत. या भरतीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने असते. त्यामध्ये संबंधित विषयातील आणि योग्यतेला अनुसरून वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतात.

निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.

NCL Bharti 2024 How to Apply

अर्ज कसा करावा :

  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

ऑनलाईन अर्ज 15 जानेवारी 2024 पासून सुरु होतील.

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

NCL Recruitment 2024

NCL Recruitment 2024 ; Northern Coalfield Limited has Published Recruitment 2024 for 150 Posts. There are various vacant available in this recruitment of posts “Assistant Foreman Grade- C’ . Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. Last Date of Application 05 February 2024

NCL Recruitment 2024

Total Post : 150

Post name : Assistant Foreman Grade- C

Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post

Age Limit : 18 to 30 Years , GEN/OBC- 03 Years Relaxation, SC/ST- 05 Years Relaxation, PWD- 10 Years Relaxation

Application Mode : Online

Post Name & Details :

Post NameVacancies
Assistant Foreman Grade- C E&T Trainee 09
Assistant Foreman Grade- C Mechanical Trainee59
Assistant Foreman Grade- C Electrical Trainee82

Job Location : Madhya Pradesh & Uttar :Pradesh

Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Assistant Foreman Grade- C E&T Trainee 10th Passed from recognized Board& Diploma in Electronics Engineering for recognized Institute.
Assistant Foreman Grade- C Mechanical Trainee10th Passed from recognized Board& Diploma in Mechanical Engineering for recognized Institute.
Assistant Foreman Grade- C Electrical Trainee10th Passed from recognized Board& Diploma in Electrical Engineering for recognized Institute.

Fee : GEN/OBC/EWS- Rs. 1180, SC/ST/PWD – No fee

Last Date of Application 05 February 2024

NCL Bharti 2024 How to Apply

How to Apply :

  • Candidate should read the all instructions and Information care fully before applying
  • Please read the given Advertisement care fully file for details
  • Apply online for above recruitment
  • Interested and eligible candidate must fill the application from by the given date
  • If information is incomplete while applying, application will be rejected
  • Candidates must attached important document while applying
  • Interested and eligible candidates can apply online for above recruitment
  • Please read the given advertisement file care fully before applying for more details

Download PDF Notification

Apply Online: Click Here Starting From 15 January

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.