Nagpur Fire Department Bharti 2023
Nagpur Fire Department Bharti 2023: पदवी धारकांसाठी एक उत्तम संधी मिळणार आहे. “सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी, चालक- यंत्रचालक, उप अग्निशमन अधिकारी, फिटर कम ड्रायव्हर, अग्निशामक विमोचक” यापदांची भरती होणार आहे ही भरती नागपूर अग्निशमन दलाच्या अंतर्गत होणार आहे. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना काळजी पूर्वक वाचणे आवश्यक आहे.
Nagpur Fire Department Bharti 2023
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 350 जागा
पदाचे नाव : सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी, चालक/ यंत्रचालक, उप अग्निशमन अधिकारी, फिटर कम ड्रायव्हर, अग्निशामक विमोचक
नोकरी ठिकाण : नागपूर
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
निवड प्रकिया : मुलाखती
अर्ज पद्धती : ऑनलाईन
पदाचे नाव आणि तपशील माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी | 07 |
उप अग्निशमन अधिकारी | 13 |
चालक -यंत्रचालक | 28 |
फिटर कम ड्रायव्हर | 05 |
अग्निशामक विमोचक | 297 |
Nagpur Fire Department Bharti 2023 Educational Qualification
शैक्षणिक पात्रता :
- सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, स्टेशन ऑफिसर & इंस्ट्रक्टर कोर्स किंवा उपस्थनिक अधिकारी व अग्नी प्रतिबंधक अधिकारी कोर्स/ MS- CIT
- उप अग्निशमन अधिकारी : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, स्टेशन ऑफिसर & इंस्ट्रक्टर कोर्स किंवा उपस्थनिक अधिकारी व अग्नी प्रतिबंधक अधिकारी कोर्स/ MS- CIT
- चालक -यंत्रचालक : दहावी उत्तीर्ण, जड वाहन चालवण्याचा परवाना, 03 वर्षे अनुभव
- फिटर कम ड्रायव्हर : दहावी उत्तीर्ण, ITI डिझेल मेकॅनिक/ मोटर मकॅनिक) MS-CIT, 03 वर्षे अनुभव
- अग्निशामक विमोचक : दहावी उत्तीर्ण, MS-CIT, राज्य अग्निशमन केंद्र, महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ कोर्स उत्तीर्ण
वयोमर्यादा :
पदाचे नाव | वय |
सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी | 18 ते 42 वर्षे |
उप अग्निशमन अधिकारी | 18 ते 37 वर्षे |
चालक -यंत्रचालक | 18 ते 32 वर्षे |
फिटर कम ड्रायव्हर | 18 ते 35 वर्षे |
अग्निशामक विमोचक | 18 ते 32 वर्षे |
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – रु. 1000/-, मागास प्रवर्ग- रु. 900
शारीरिक पात्रता :
- ऊंची : पुरुष – 165 से. मी., महिला – 162 से. मी.
- छाती : पुरुष – 81- 86 से. मी, महिला – —-
- वजन : 50 kg
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.
Nagpur Fire Department Bharti 2023 how to apply
अर्ज कसा करावा :
- अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
- वरील भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- पात्र उमेदवारांनी मुलाखतीचे वेळी मूळ प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.
ENGLISH
Nagpur Fire Department Bharti 2023
Total Post : 350 Post
Post Name : Assistant fire station officer, Sub Officer, Driver Operator, Fitter cum Driver, Fireman Rescuer
Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post
Selection Process : Interview
Job Location : Nagpur
Fee : General – Rs. 1000/- , SC/ST- Rs.900/-
Application Mode : Online
Post Name & Details :
Post Name | Vacancies |
Assistant fire station officer | 07 |
Sub Officer | 13 |
Driver Operator | 28 |
Fitter cum Driver | 05 |
Fireman Rescuer | 297 |
Nagpur Fire Department Bharti 2023 Educational Qualification
Educational Qualification:
- Assistant fire station officer : Graduate in any field from recognized university, Fire prevention officer course or Station officer & instructor course, MS-CIT
- Sub Officer : Graduate in any field from recognized university, Fire prevention officer course or deputy fire officer course, MS-CIT
- Driver Operator : 10th pass , Heavy driving license, 03 years experience
- Fitter cum Driver : 10th pass, (ITI, Diesel Mechanical, Motor Mechanical )
- Fireman Rescuer : 10th pass, Passed from state government fire centre, MS- CIT
Physical Qualification:
- Height : Male – 165 cm, Female- 162cm
- Chest : Male – 81-86 cm, Female – —
- Weight : 50kg
Age Limit:
Post Name | Age |
Assistant fire station officer | 18 to 42 years |
Sub Officer | 18 to 37 years |
Driver Operator | 18 to 32 years |
Fitter cum Driver | 18 to 35 years |
Fireman Rescuer | 18 to 32 years |
Last Date of application : 27 December 2023
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.