Mumbai Customs Recruitment 2023
Mumbai Customs Recruitment 2023: “कर सहायक आणि हवालदार” या पदाच्या भरतीची मुंबई सीमाशुल्क आयुक्तालय ने जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. त्यामध्ये एकूण 29 रिक्त पदे भरण्यात येणार असून पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आणि कॅन्टीन अटेंड 03रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी साठी संबंधित मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. उमेदवारांनी अर्ज नमूद केलेल्या संबंधित पत्यावर दिलेल्या तरखेपूर्वी सादर करणे बंधनकारक राहील. अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर 2023 आहे
Mumbai Customs Recruitment 2023
तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 32 ( 29+ 03)
पदाचे नाव : कर सहायक ,हवालदार
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे .
पदाचे नाव आणि पद संख्या :
पदाचे नाव | पद संख्या |
कर सहायक | 18 |
हवालदार | 11 |
शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कर सहायक | पदवीधर , डेटा एन्ट्री कामासाठी प्रती तास 8000 की डिप्रेशन पेक्षा कमी नसावे. संगणक अनुप्रयोग वापरण्याचे ज्ञान असणे आवश्यक. |
हवालदार | 10th pass |
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो/सही
- ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
- शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
अधिक माहिती :
अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे
नोकरीचे ठिकाण : मुंबई
फी शुल्क : नाही
क्रिडा पात्रता :
- आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/ अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळामध्ये भाग घेणारे खेळाडू / राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू
- राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू ( अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कस्टम्स , कार्मिक आणि आस्थापना विभागाचे सहाय्यक /उपयुक्त, 8 मजला, नवीन कस्टम हाऊस, बलार्ड इस्टेट, मुंबई, 40001
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर 2023 आहे.
How to apply for Mumbai Customs Recruitment 2023
अर्ज कसा करावा सविसतर माहिती पुढील प्रमाणे :
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
- अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
- नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
- सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती द्यावी. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- उमेदवारांनी वरील अर्ज दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावा.
- वरील भरअधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.
ENGLISH :
Mumbai Customs Recruitment 2023
Mumbai Customs Recruitment 2023;Mumbai Custom department has published recruitment of 2024 for 29 Posts. There are vacant available in this recruitment of posts Tax Assistant, Havaldar. Candidates Should read the all Instructions care fully before applying. Candidates have must attached require documents while applying.
Total posts :29
Post & Details:
Post Name | No of Recruitment |
Tax Assistant | 18 |
Havaldar | 11 |
- Tax Assistant : Graduate Degree is mandatary form recognized University, Hours for data entry work not be less than 8000 depression. should have Knowledge of using computer applications required.
- Havaldar : 10th pass out from recognized board.
Sports Qualification:
- Athletes representing the university Inter-Schools/participating to All India school organized National games/ Athletes representing the state or country/also National awards winner. Please see the main recruitment advertisement.
Address: Assistant/Assistant, Customs, Personnel & Establishment Department, 8th Floor, New Customs House, Ballard Estate, Mumbai, 40001
Last Date of Application 30 November 2023
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.
कॅन्टीन अटेंड पदची माहिती पुढील प्रमाणे
पदाचे नाव : कॅन्टीन अटेंड
पद संख्या : ०३ पदे
शैक्षणिक पात्रता: दहावी पास आणि ०२ वर्षे अनुभव असल्यास प्राधान्य.
वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे
नोकरीचे ठिकाण : मुंबई
फी शुल्क : नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कस्टम्स , कार्मिक आणि आस्थापना विभागाचे सहाय्यक /उपयुक्त, 8 मजला, नवीन कस्टम हाऊस, बलार्ड इस्टेट, मुंबई, 40001
अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर 2023 आहे.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.
English
Post Name: Canteen Atendant
Total post: 03 Posts
Age Limit : 18 to 25 years
Educational Qualification : 10th pass and 02 year experience in field
Address : Assistant/Assistant, Customs, Personnel & Establishment Department, 8th Floor, New Customs House, Ballard Estate, Mumbai, 40001
Last Date of Application 30 November 2023
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.